लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवाब मलिक

Nawab Malik Latest news

Nawab malik, Latest Marathi News

नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.
Read More
प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंनी घेतली नवाब मलिकांची भेट; कोणत्या गटात जाणार? चर्चांना उधाण - Marathi News | praful patel sunil tatkare visited nawab malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंनी घेतली नवाब मलिकांची भेट; कोणत्या गटात जाणार? चर्चांना उधाण

नवाब मलिक यांना दोन महिन्यांसाठी जामीन मिळाल्यानंतर ते कुणाबरोबर जाणार अशी चर्चा सुरू होती. ...

"तूर्तास नो पक्ष, ओन्ली तब्येतीकडे लक्ष"; नवाब मलिकांचं तुरुंगात एवढं Kg वजन घटलं - Marathi News | "No party for now, only attention to health"; Nawab Malik lost so much weight in jail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तूर्तास नो पक्ष, ओन्ली तब्येतीकडे लक्ष"; नवाब मलिकांचं तुरुंगात एवढं Kg वजन घटलं

नवाब मलिक यांचे कुटुंबीय गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या भेटीला जात होते. यामुळे मलिक तुरुंगातून बाहेर आल्यावर अजित पवार गटासोबत जाणार असल्याचे तर्क लावले जात होते ...

सुप्रिया सुळेंनंतर नवाब मलिकांची प्रफुल्ल पटेलांनी घेतली भेट; कोणासोबत जाणार? म्हणाले... - Marathi News | Praful Patel met Nawab Malik after Supriya Sule ncp split; malik with whom Ajit pawar or Sharad pawar? said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रिया सुळेंनंतर नवाब मलिकांची प्रफुल्ल पटेलांनी घेतली भेट; कोणासोबत जाणार? म्हणाले...

नवाब मलिक यांचे कुटुंबीय गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या भेटीला जात होते. यामुळे मलिक तुरुंगातून बाहेर आल्यावर अजित पवार गटासोबत जाणार असल्याचे तर्क लावले जात होते. ...

नवाब मलिक यांची अखेर सुटका; राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष - Marathi News | nawab malik finally released and the cheering of ncp workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिक यांची अखेर सुटका; राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

मलिक बाहेर येताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर जल्लोष केला. ...

नवाब मलिकांची अखेर १७ महिन्यांनंतर सुटका; समर्थकांची मोठी गर्दी, जल्लोषात केले स्वागत - Marathi News | Nawab Malik finally released after 17 months; A large crowd of supporters greeted them with cheers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिकांची अखेर १७ महिन्यांनंतर सुटका; समर्थकांची मोठी गर्दी, जल्लोषात केले स्वागत

नवाब मलिक यांची कुर्ल्यातील क्रिटी केअर रुग्णालयात आरोग्य तपासणी करण्यात आली. ...

"मी नवाब भाईंसाठी आले" सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, मलिक यांच्या स्वागतासाठी सुप्रिया सुळे दाखल... - Marathi News | "I came for Nawab Bhai" Supriya Sule's reaction, Supriya Sule entered to welcome Malik... | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :"मी नवाब भाईंसाठी आले" सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, मलिक यांच्या स्वागतासाठी सुप्रिया सुळे दाखल...

"मी नवाब भाईंसाठी आले" सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, मलिक यांच्या स्वागतासाठी सुप्रिया सुळे दाखल... ...

अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे अस्वस्थ; अनिल देशमुख यांचा दावा - Marathi News | CM Eknath Shinde upset since Deputy CM Ajit Pawar became Deputy Chief Minister; NCP MLA Anil Deshmukh's claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे अस्वस्थ; अनिल देशमुख यांचा दावा

राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांना न्यायालयाने जामीन दिल्याने सर्वांना आनंद आहे, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. ...

"ब्रिटीशांपेक्षा भयंकर कायद्याचा वापर राजकीय विरोधकांना अडकवण्यासाठी होतो" - Marathi News | MP Sanjay Raut criticizes central government and BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ब्रिटीशांपेक्षा भयंकर कायद्याचा वापर राजकीय विरोधकांना अडकवण्यासाठी होतो"

जे तुमच्या पक्षात जातात त्यांना निर्मला वॉशिंग मशिनमधून धुवून घेतात असा टोला राऊतांनी लगावला. ...