लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवाब मलिक

Nawab Malik Latest news

Nawab malik, Latest Marathi News

नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.
Read More
काय मग, शरद पवारांनी केलं ना 'क्लीन बोल्ड'; राष्ट्रवादीचा नितीन गडकरींना 'यॉर्कर' - Marathi News | Maharashtra Government News: Nawab Malik taunts Nitin Gadkari over his remarks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काय मग, शरद पवारांनी केलं ना 'क्लीन बोल्ड'; राष्ट्रवादीचा नितीन गडकरींना 'यॉर्कर'

Maharashtra News: अजित पवार यांनी पक्षाविरुद्ध, आपले काका शरद पवार यांच्याविरुद्ध केलेलं बंड आज फसलं. ...

Maharashtra Government : 'हम होंगें कामयाब!', राष्ट्रवादी प्रचंड आशावादी - Marathi News | Maharashtra Government nawab malik tweet on Maharashtra Government formation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government : 'हम होंगें कामयाब!', राष्ट्रवादी प्रचंड आशावादी

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांच्या मनधरणीचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ...

Maharashtra CM : हजेरीसाठी घेतलेल्या सह्यांच्या पत्राचा गैरवापर; राष्ट्रवादीचा अजित पवारांवर गंभीर आरोप - Marathi News | Maharashtra CM : Misuse of a letter of signature taken to attendence; NCP claims serious charges against Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM : हजेरीसाठी घेतलेल्या सह्यांच्या पत्राचा गैरवापर; राष्ट्रवादीचा अजित पवारांवर गंभीर आरोप

अजित पवार यांना बहुमतासाठी 39 आमदार लागणार आहेत. भाजपाकडे काही अपक्ष आहेत. हा आकडा 36 वर येऊ शकतो. यामुळे राष्ट्रवादीचे किती आमदार अजितदादांसोबत जातात याकडे लक्ष लागले आहे. ...

Maharashtra Government: 'मुख्यमंत्रिपदावरुन आमच्यात भांडण होणार नाही; शिवसेनेचा सन्मान राखला जाईल' - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: 'We will not quarrel with the Chief Minister; Shiv Sena will be honored Says Nawab Malik | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maharashtra Government: 'मुख्यमंत्रिपदावरुन आमच्यात भांडण होणार नाही; शिवसेनेचा सन्मान राखला जाईल'

राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट सुरु आहे. जर राष्ट्रपती राजवट हटवायची असेल तर तिन्ही पक्षांना एकत्र आल्याशिवाय ते शक्य होणार नाही ...

सत्तेच्या लोभात केलेली मेगाभरती महागात पडली; नवाब मालिकांनी साधला भाजपवर निशाणा - Marathi News |  The megabyte of the greed of power fell expensively; Nawab Malik aims to target BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तेच्या लोभात केलेली मेगाभरती महागात पडली; नवाब मालिकांनी साधला भाजपवर निशाणा

भाजपमध्ये असलेले आमदार त्यांच्या मूळ पक्षाचे नसून, सत्तेसाठी ते त्या पक्षात गेलेले आहेत. ...

ठरलं! शरद पवार उद्या सोनिया गांधींना भेटणार, राज्यातील सत्ताकोंडी फुटणार?  - Marathi News | sharad pawar meet sonia gandhi tomorrow said nawab malik after pune ncp core committee meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ठरलं! शरद पवार उद्या सोनिया गांधींना भेटणार, राज्यातील सत्ताकोंडी फुटणार? 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक ...

'फडणवीस म्हणजे पराभूत सैन्याचे जनरल; त्यांना पराभव स्वीकारण्यास वेळ लागेल' - Marathi News | NCP spokesman Nawab Malik attacks Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'फडणवीस म्हणजे पराभूत सैन्याचे जनरल; त्यांना पराभव स्वीकारण्यास वेळ लागेल'

फडणवीस यांनी आमचेच सरकार येईल असे ईतके स्वप्न पहिले आहेत की, सत्य परिस्थिती काय आहे हे त्यांना कळतच नाही ...

Maharashtra CM: सारखं-सारखं काय विचारता? मुख्यमंत्री शिवसेनेचाच; राष्ट्रवादीने स्पष्ट केली भूमिका - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra CM:It is our responsibility to honor the Shiv Sena; NCP again clarified Chief Minister Post | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: सारखं-सारखं काय विचारता? मुख्यमंत्री शिवसेनेचाच; राष्ट्रवादीने स्पष्ट केली भूमिका

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यात या आठवड्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. ...