लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवाब मलिक

Nawab Malik Latest news

Nawab malik, Latest Marathi News

नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.
Read More
Coronavirus: तुम्ही सर्वांना घरी थांबायला सांगता, मग तुमच्याच पक्षाचे मंत्री बाहेर कसे फिरतात? आरोग्यमंत्री म्हणतात... - Marathi News | health minister rajesh tope answers question about nawab maliks tour amid coronavirus kkg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: तुम्ही सर्वांना घरी थांबायला सांगता, मग तुमच्याच पक्षाचे मंत्री बाहेर कसे फिरतात? आरोग्यमंत्री म्हणतात...

coronavirus राजेश टोपेंना पत्रकार परिषदेत मलिक यांच्या दौऱ्याबद्दल विचारण्यात आला प्रश्न ...

नवाब मलिक म्हणजे, 'उठवळ मंत्री'; विनायक मेटेंची खोचक टीका - Marathi News | Vinayak Mette criticized Naveed Malik from Muslim reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवाब मलिक म्हणजे, 'उठवळ मंत्री'; विनायक मेटेंची खोचक टीका

आरक्षणाच्या नावाने नवाब मलिक यांनी मुस्लीम समाजाची दिशाभूल करू नयेत अशी आमची मागणी आहे, असेही मेटे म्हणाले. ...

'उद्धव ठाकरेंचा यू टर्न, नक्की हे सरकार चालवतय कोण?'; शिवसेना मुखपत्रातूनच 'पोलखोल' उघड - Marathi News | Uddhav Thackeray's U-turn, exactly who is running government ?;BJP Target Shiv Sena Pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उद्धव ठाकरेंचा यू टर्न, नक्की हे सरकार चालवतय कोण?'; शिवसेना मुखपत्रातूनच 'पोलखोल' उघड

Uddhav Thackeray: मुस्लिमांना शिक्षणात ५ टक्के आरक्षण, राज्य सरकारचा निर्णय या मथळ्याखाली ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. ...

आधी मराठा, नंतर मुस्लिम समाजाला आरक्षण, मंत्र्यांमध्ये मात्र विसंवादी सूर कशासाठी? - Marathi News | First Maratha, then the reservation to the Muslim community, why the dissenting tone among the ministers? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी मराठा, नंतर मुस्लिम समाजाला आरक्षण, मंत्र्यांमध्ये मात्र विसंवादी सूर कशासाठी?

मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर मुस्लीम आरक्षण लागू करण्याचे महाविकास आघाडीचे धोरण असल्याचे समजते. ...

"भांडण लावल्याशिवाय भाजपला राजकारण जमत नाही" - Marathi News | 'BJP does not join politics unless there is a dispute' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"भांडण लावल्याशिवाय भाजपला राजकारण जमत नाही"

उच्च न्यायालयाने पाच टक्के मुस्लिम आरक्षण मान्य केल्यानंतरही कायदेशीर सल्ला घेतो म्हणून तत्कालीन भाजप सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनाकारण आरक्षणाचा विषय पुढे ढकलत होते. ...

मुस्लीम आरक्षणावरून महाआघाडीत विसंवाद - Marathi News | Confrontation in the maha vikas aghadi government over Muslim reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुस्लीम आरक्षणावरून महाआघाडीत विसंवाद

पाच टक्के आरक्षणाची मलिक यांची घोषणा; मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेतील: एकनाथ शिंदे ...

मुस्लिमांना शिक्षणात 5 टक्के आरक्षण देणार; नवाब मलिकांची विधान परिषदेत घोषणा - Marathi News | 5 percent reservation in education for Muslims; Nawab Malik announces at Legislative Council | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुस्लिमांना शिक्षणात 5 टक्के आरक्षण देणार; नवाब मलिकांची विधान परिषदेत घोषणा

याआधी आघाडी सरकारने 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली होती. त्यासाठी अध्यादेशही जारी करण्यात आला होता. मात्र ते आरक्षण नवीन सरकारच्या काळात कायम राहिले नाही. ...

मुस्लिम आरक्षणासाठी अध्यादेश काढणार, नवाब मलिक यांची घोषणा - Marathi News | ordinance for Muslim reservation will soon - Nawab Malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुस्लिम आरक्षणासाठी अध्यादेश काढणार, नवाब मलिक यांची घोषणा

Muslim reservation : मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी लवकरच अध्यादेश काढ ण्यात येईल. ...