लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवाब मलिक

Nawab Malik Latest news

Nawab malik, Latest Marathi News

नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.
Read More
नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले; अंबादास दानवेंची टीका, फडणवीसांचंही प्रत्युत्तर - Marathi News | Winter Session Maharashtra: Ambadas Danve raised questions from Nawab Maliks; Devendra Fadnavis replied to it | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले; अंबादास दानवेंची टीका, फडणवीसांचंही प्रत्युत्तर

Winter Session Maharashtra: गेल्या अनेक दिवसांपासून नवाब मलिकांनी अजित पवार गटाला पाठिंबा देणार की शरद पवार गटाला याबाबत अधिकृत भूमिका जाहीर केली नव्हती. ...

नवाब मलिक अनिल पाटलांच्या कार्यालयात; राजकीय चर्चांना उधाण, कोणाला पाठिंबा देणार? - Marathi News | Winter Session Maharashtra: Nawab Malik has just entered Vidhan Bhavan premises for the session in nagpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवाब मलिक अनिल पाटलांच्या कार्यालयात; राजकीय चर्चांना उधाण, कोणाला पाठिंबा देणार?

Winter Session Maharashtra: नवाब मलिक अधिवेशनासाठी नुकतेच विधानभवन परिसरात दाखल झाले आहेत. ...

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हिवाळी अधिवेशनात दिसणार; पण नक्की कोणत्या गटात बसणार? - Marathi News | NCP leader Nawab Malik will participate in Winter Session Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हिवाळी अधिवेशनात दिसणार; पण नक्की कोणत्या गटात बसणार?

हिवाळी अधिवेशन काळात नवाब मलिक हे राष्ट्रवादीच्या नक्की कोणत्या गटात बसणार, याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. ...

नवाब मलिकांना दिलासा कायम; जामीन तीन महिन्यांनी वाढवला, सुप्रीम कोर्टाचा निर्णय - Marathi News | supreme court extends medical bail granted to ncp leader nawab malik by three months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवाब मलिकांना दिलासा कायम; जामीन तीन महिन्यांनी वाढवला, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

Nawab Malik Bail: ऑगस्ट महिन्यात सुप्रीम कोर्टाने नवाब मलिकांना दिलासा देत दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला होता. ...

मोहित कंबोज बदनामी प्रकरणी माजी मंत्री नवाब मलिकांना शिवडी कोर्टाचा दिलासा - Marathi News | Shivdi court gives relief to former minister Nawab Malik in Mohit Kamboj defamation case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोहित कंबोज बदनामी प्रकरणी माजी मंत्री नवाब मलिकांना शिवडी कोर्टाचा दिलासा

नवाब मलिकांकडून मोहित कंबोज यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपानंतर कंबोज यांनी मलिकांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. ...

नवाब मलिकांविरोधातील तक्रार मोहित कंबोज मागे घेणार?; स्वतःच केला खुलासा - Marathi News | Request to withdraw complaint against Nawab Malik BJP's Mohit Kamboj filed an application in court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिकांविरोधातील तक्रार मोहित कंबोज मागे घेणार?; स्वतःच केला खुलासा

माजी मंत्री नवाब मलिक यांना कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला. ...

सत्ताधारी गटातून पहिला आमदार नवाब मलिकांना का भेटला? | Mangesh Kudalkar Meet Nawab Malik | SA4 - Marathi News | Why did the first MLA from the ruling group meet Nawab Malik? | Mangesh Kudalkar Meets Nawab Malik SA4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :सत्ताधारी गटातून पहिला आमदार नवाब मलिकांना का भेटला? | Mangesh Kudalkar Meet Nawab Malik | SA4

सत्ताधारी गटातून पहिला आमदार नवाब मलिकांना का भेटला? | Mangesh Kudalkar Meet Nawab Malik | SA4 ...

नवाब मलिकांचं ठरलं, राष्ट्रवादीच्या कोणत्या गटात जाणार?; आता स्वत:च सांगितलं - Marathi News | Nawab Malik's decision, which group of NCP will he go to?; Now you said it yourself in ajit pawar or sharad pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिकांचं ठरलं, राष्ट्रवादीच्या कोणत्या गटात जाणार?; आता स्वत:च सांगितलं

शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी त्यांची भेट घेत विचारपूस केली. ...