नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
Eknath Shinde Shiv Sena: अजित पवारांनी नवाब मलिकांना उमेदवारी दिल्याने भाजप आणि शिवसेनेला विरोधकांकडून लक्ष्य केले जात आहे. शिंदेंच्या शिवसेनेनंही यावर आता भूमिका मांडली आहे. ...
Ajit pawar on Nawab Malik: नवाब मलिक यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते. मनी लाँड्रिंग, दाऊदशी संबंध असे गंभीर आरोप केले होते. यामुळे मलिक यांना सोबत घेण्यास भाजपाचा विरोध होता. ...
Nawab Malik Maharashtra Assembly Election 2024: भाजपचा विरोध झुगारत अजित पवारांनी नवाब मलिकांना उमेदवारी दिली. यामुळे भाजपची ऐन निवडणुकीत कोंडी होण्याची शक्यता असून, भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी पराभूत करण्याचा इशारा दिला आहे. ...