नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
HC question to Nawab Malik : सुनावणीदरम्यान कोर्टाचा अवमान केल्याबद्दल कारवाई का करू नये? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिकांना विचारला आहे. शुक्रवारपर्यंत नवाब मलिकांना उत्तर देण्याचे निर्देश देखील मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. ...
मुंबई : राज्य सरकारच्या अखत्यारीतील यंत्रणांकडे अमलीपदार्थांसंदर्भातील पहिली पाच प्रकरणे एनसीबीकडे सोपविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्देशांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ... ...
ईडीची भीती घालतात, पण आमच्यासमोर असलेली सीडी बाहेर काढली तर यांना तोंड दाखवायला जागा शिल्लक राहणार नाही. आम्ही आता गप्प बसणार नाही, तुमच्यासोबत दोन हात करण्याची आमची तयारी आहे ...
Nawab Malik: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मलिक व अन्य सात जणांवर १००० कोटी रुपयांचा मानहानी दावा ठोकला आहे. या दाव्यावर मलिक यांना ...