लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना 'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, कुवेतच्या रिफायनरीला आग... भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... मृत्यूचा सापळा! एव्हरेस्टवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, अन्नातून विष; १९० कोटींचा विमा घोटाळा उघड अमेरिकन लष्करात खळबळ! इराणवर हल्ल्यापूर्वी आर्मी चीफ रैंडी जॉर्ज यांना तडकाफडकी निवृत्त केले; ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय सोलापूर : मुंबईहून नातेपुतेकडे येताना कार उलटून दोघांचा मृत्यू, एक जण कालव्यात वाहून गेला; आळंदी-पंढरपूर मार्गावरील घटना
Nawab Malik Latest news, मराठी बातम्या FOLLOW Nawab malik, Latest Marathi News नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर राजकीय वर्तुळात काहीही होऊ शकते, असे स्पष्ट संकेत नवाब मलिक यांनी दिले आहेत. ...
महायुतीमध्ये असूनही नवाब मलिक आपल्या सभा अन् रॅलींमध्ये पीएम नरेंद्र मोदींचा फोटो लावत नाहीत. ...
अलीकडच्या काळात अजित पवार गटातील नेत्यांनी निकालानंतर काहीही घडू शकते अशी विधाने केल्यानं चर्चा झाली होती, त्यात नवाब मलिकांना भाजपाचा विरोध असतानाही अजित पवारांनी त्यांना उमेदवारी दिली त्यांच्या प्रचाराला हजेरी लावली त्यामुळे महायुतीत वितुष्ट आहे का ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माजी मंत्री नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपाने विरोध केला होता. ...
राज्यातील राजकारणात सध्या विविध चर्चांना जोर आला आहे. त्यात प्रामुख्याने निकालानंतर काय घडणार याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024:महायुती आणि महाविकास आघाडी माझ्या विरोधात आहे. मात्र, जनता माझ्यासोबत आहे, असे नवाब मलिक म्हणालेत. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: आरोप सिद्ध झाल्याशिवाय दोषी कसे ठरवता? अशी विचारणा अजित पवार यांनी केली. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: शंभर टक्के इथून निवडून येणार आहे, असा दावा नवाब मलिकांनी केला. ...