शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

भक्ती : नवरात्रात अखंड नंदादीप का आणि कसा लावावा? Navratrotsav 2021 | Navratri | Sushma Ramesh Palange

भक्ती : घटस्थापनेच्या पूजेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या | Ghatasthapana Puja Vidhi | Sushma Ramesh Palange

भक्ती : नवरात्रीत देवीची ओटी कशी भरावी? Navratrotsav 2021 | Navratri | Lokmat Bhakti

भक्ती : नवरात्रीत आपण काय ऐकले पाहिजे? Navratrotsav 2021 | Navratri | Lokmat Bhakti

भक्ती : घटस्थापना कशी करावी? How To Ghatasthapana? Ghatasthapana Puja Vidhi | Lokmat Bhakti

भक्ती : कोल्हापूरच्या अंबाबाईबद्दल महत्वाची माहिती | Kolhapur Ambabai Information | Navratrotsav 2021

भक्ती : नवरात्रीचे नऊ रंग कोणते? Which are the nine colors of Navratri? Navratrotsav 2021 | Lokmat Bhakti

भक्ती : नवरात्रात देवीला प्रसन्न करण्याचे प्रभावी उपाय कोणते? Navratrotsav 2021 | Navratri information

भक्ती : आई तुळजाभवानीबद्दल महत्वाची माहिती कोणती? Tulja Bhavani Temple | Tuljabhavani Devi | Lokmat Bhakti

भक्ती : चैत्र नवरात्र | पूजा विधी आणि संपूर्ण माहिती | Sushma Palange | Chaitra Navratrotsav2021 Information