शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

सखी : ९ दिवसांचा उपवास सोडायचा, ५ गोष्टी; होणार नाही त्रास-उपवासाचा फायदाच होईल..

आंतरराष्ट्रीय : पंतप्रधान मोदींनी अर्पण केलेला सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला; बांगलादेशात खळबळ, जेशोरेश्वरी मंदिरातील घटना

सखी : दसऱ्याला घरीच श्रीखंड करायचं? ५ सोप्या गोष्टी-परफेक्ट श्रीखंड जमेल, चुकण्याची तर शक्यताच नाही!

कोल्हापूर : Navratri 2024: सप्तमीला अंबाबाई दुर्गादेवी रुपात

फिल्मी : आळंदीची लेक ते महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका; जीवनातील अध्यात्माचं महत्त्व, महिला सुरक्षेवरही कार्तिकी स्पष्टच बोलली..

सखी : नवरात्र : अष्टमीला करा साटोरी-सांजोरीचा पारंपरिक नैवेद्य; घ्या सोपी रेसिपी, साटोऱ्या होतील चविष्ट-खमंग

फिल्मी : केसरियो रंग तने लाग्यो रे..., स्वप्नील जोशीने गरब्याच्या गाण्यावर धरला ठेका; व्हिडीओ व्हायरल 

कोल्हापूर : Navratri 2024: कोल्हापूरच्या अंबाबाईचा उद्या नगरप्रदक्षिणा सोहळा, २१ फुटांचे मुख्य कमळ मुख्य आकर्षण

फिल्मी : Navratri 2024: आरस्पानी सौंदर्य! अभिनेत्री मृणाल दुसानिसच्या फोटोंची होतेय चर्चा, नेटकरी घायाळ

सखी : गुलाबी रंगाचा हा फेसपॅक लावा! चेहरा इतका तरुण की वय ऐकल्यावर लोक होतील चकित...