शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

कोल्हापूर : Navratri 2024: अष्टमीला महिषासुरमर्दिनी रूपात अवतरली अंबाबाई, कोल्हापुरात उद्या शाही दसरा सोहळा

फिल्मी : PHOTO: दूर्गा पूजेसाठी श्रेया बुगडेचा साजशृंगार; पारंपरिक वेशभूषा ठरतेय लक्षवेधी

फिल्मी : दुर्गापूजेत काजोलचा रुद्रावतार! आरती थांबवत माईक हातात घेऊन कोणावर भडकली? व्हिडिओ व्हायरल

सखी : मोठमोठे कानातले सणावाराला घालून कान दुखतात? खरेदी करा या २ वस्तू, घाला हेवी कानातले बिंधास्त...

सखी : चेहऱ्याचं तेज गेलं, फार डल झाला? ‘हा’ जांभळ्या रंगाचा फेस्मास्क लावा, बिघडलेला स्किन टोन चटकन सुधारेल...

सखी : मै रक्षा अपनी कर लुंगी! ऐका रोहीत राऊत - जुईली जोगळेकरचं नवीन रॅप साँग

फिल्मी : बंगाली थाटात नृत्य करुन दुर्गापूजेत रमली बॉलिवूड अभिनेत्री, व्हिडिओ होतोय व्हायरल

सखी : दसरा स्पेशल : तासंतास दूध न आटवता पटकन होणाऱ्या इन्स्टंट बासुंदीची सोपी रेसिपी, दाटसर - गोड बासुंदीचा परफेक्ट बेत...

सखी : ९ दिवसांचा उपवास सोडायचा, ५ गोष्टी; होणार नाही त्रास-उपवासाचा फायदाच होईल..

आंतरराष्ट्रीय : पंतप्रधान मोदींनी अर्पण केलेला सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला; बांगलादेशात खळबळ, जेशोरेश्वरी मंदिरातील घटना