शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

भक्ती : Shakambhari Navratri 2025: शाकंभरी नवरात्रीनिमित्त नऊ दिवस करूया देवीची विशेष उपासना; भाग-२

भक्ती : Shakambhari Navratri 2025: आज मंगळवार आणि शाकंभरी नवरात्रोत्सवाची सुरुवात; 'अशी' भरा देवीची ओटी!

भक्ती : Shakambhari Navratri 2025: शाकंभरी नवरात्रीनिमित्त नऊ दिवस करूया देवीची विशेष उपासना!

भक्ती : Shakambhari Navratri 2025: शाकंभरी नवरात्रोत्सवाची होतेय सुरुवात; देवीसाठी करा 'असा' खास नैवेद्य!

भक्ती : २०२५चे पहिले नवरात्र: ९ राशींवर शाकंभरी कृपा, उधारी मिळू शकेल; समस्या सुटेल, चांगलेच होईल!

भक्ती : Shakambhari Navratri 2025: ७ ते १३ जानेवारी रंगणार शाकंभरी नवरात्रोत्सव; जाणून घ्या कुळाचार!

भक्ती : Paush Maas 2024: पौष मासात लग्नसराईला अर्धविराम, मात्र सण-उत्सवाची रेलचेल; सविस्तर वाचा!

पुणे : कॉलर धरून गरब्याच्या कार्यक्रमातून बाहेर काढले; तिघांचा एकावर गोळीबार, चाकणमधील घटना

आंतरराष्ट्रीय : बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी

फिल्मी : नवरात्रोत्सवात 'बहरला हा मधुमास' गाण्यावर 'परदेसी गर्ल'चा भन्नाट डान्स; चाहत्यांकडून कौतुक