शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

सोलापूर : घटस्थापनेसाठी लागणारी माती विकून तिने केलीय घरच्या दसरा सणाची तजवीज !

सोलापूर : आधुनिक नवदुर्गा; हाती पाना, हातोडा घेऊन महिला करतायेत मेकॅनिकगिरी !

सोलापूर : सतरा वर्षांपासून घराघरांत तेवतोय तुळजाईचा दिवा...!

सोलापूर : देवीला दाखविला असाही एक नैवेद्य...

गडचिरोली : जनशक्तीरूपी दुर्गेच्या माध्यमातून  नक्षलवादाचा भस्मासूर संपवा

यवतमाळ : यवतमाळात उत्साहात घटस्थापना; शतकीय दुर्गोत्सवाला देखाव्यांची झळाळी

नागपूर : उपराजधानीत आदिशक्तीची उत्साहात स्थापना

गोंदिया : सिद्ध शक्तिपीठ मॉ गढमाता त्रिपूर सुंदरी

महाराष्ट्र : राज्यभरात घटस्थापनेने नवरात्रोत्सवास प्रारंभ, शक्तीपीठे गजबजली

अमरावती : अंबा-एकवीरा देवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सव