शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

रायगड : जिल्ह्यात आदिशक्ती दुर्गामाता मुर्तीवर अखेरचा हात

छत्रपती संभाजीनगर : 'गरबा' साठी तरुणाई सज्ज! सर्वांत मोठा १० फूट बाय १० फूट घेराचा घागरा बाजारात

मुंबई : मूर्तींच्या किमतीत २ हजार रुपयांनी वाढ?

मुंबई : देवीला ‘महागाईची झळ’; पीओपी महागच, शाडूही परवडेना; उत्तर भारतातील मूर्ती कारागिरांवर भिस्त

भक्ती : Navratri 2023: नवरात्रीत दुर्गा सप्तशती श्रीरामांनीसुद्धा वाचली होती; आपणही का वाचायला हवी ते जाणून घ्या!

कोल्हापूर : Navratri2023: अंबाबाईचा गाभारा बंद, भाविकांनी घेतले उत्सवमूर्तीचे दर्शन; स्वच्छतेच्या कामाला वेग

कोल्हापूर : अंबाबाईच्या नित्य दागिन्यांंना झळाली; शारदीय नवरात्रौत्सवाच्या तयारीला वेग

भक्ती : Shardiya Navratri 2023: यंदा देवीचे वाहन असेल गजराज, नवरात्र ठरेल खास; वर्षभर शुभ-लाभ!

छत्रपती संभाजीनगर : नवरात्रोत्सवाचे वेध! छत्रपती संभाजीनगरातील १६८ देवींची मंदिरे रंगू लागली

सखी : ब्लाऊज सैल झालं- खांद्यावरुन उतरतं आहे? फक्त १ मिनिटांत करा परफेक्ट फिटिंग, बघा सोपी ट्रिक