शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

नागपूर : मूर्ती नवीन आहे, उत्खननात सापडलीच नाही; केंद्रीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचा तपासानंतर दावा

कोल्हापूर : Kolhapur: शेतकरी संघाच्या इमारतीत भाविकांचा कोंडमाराच, कृती समितीने असुविधांकडे वेधले लक्ष

मुंबई : नवरात्र, दुर्गापूजा मंडळांना घरगुती दराने वीज मिळणार

मुंबई : नवरात्रोत्सव अन् छटपूजेसाठी सर्व व्यवस्था मुंबई महानगरपालिका करणार

मुंबई : नवरात्रोत्सव, छटपूजेसाठी सर्व व्यवस्था मुंबई महानगरपालिका करणार! बैठकीत निर्णय

भक्ती : Navratri Puja Vidhi 2023: शास्त्रशुद्ध पद्धतीने घटस्थापना कशी करावी त्याचा सविस्तर विधी जाणून घ्या!

चंद्रपूर : चंद्रपुरात पाच दिवस चालणार माता महाकाली महोत्सव

नागपूर : नवरात्र पुढ्यात अन् आईचा चमत्कार; जमिनीतून निघाला जगदंबेचा मुखवटा

नागपूर : नवरात्र पुढ्यात अन् आईचा चमत्कार! जमिनीतून निघाला जगदंबेचा मुखवटा..

नागपूर : नवरात्रोत्सव येतोय नवीन कपड्यांचा ट्रेंड; गरब्याला दरदिवशी नवीन ड्रेस