Navratri Mahotsav 2024 FOLLOW Navratri mahotsav 2024, Latest Marathi News Navratri Mahotsav 2024:अश्विन शुक्ल प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवीची प्रतिमा किंवा मूर्ती प्रतिष्ठापना तसेच घटस्थापना केली जाते. नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधी, कुळधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
महालक्ष्मी, महागौरी देवीची कृपा कोणत्या राशींवर असू शकेल? ग्रहांच्या शुभ योगांचा प्रभाव कसा असेल? जाणून घ्या... ...
Navratri 2024: ९ ऑक्टोबर रोजी नवरात्रीचा सातवा दिवस आहे, त्यादिवशी सरस्वतीला आवाहन का, कसे व कधी पूजन करायचे याची पूर्ण माहिती जाणून घ्या. ...
Navratri 2024: नवरात्रीत अनेक जण अनवाणी चालताना दिसतात, शक्तीची उपासना करताना ही प्रथा सुरू ठेवण्याचा परस्परसंबंध कसा असेल ते जाणून घेऊया. ...
Navratri 2024: नवरात्रीत आपण देवीचा जागर करत आहोत त्याबरोबरच देवीशी संबंधित महत्त्वपूर्ण गोष्टीदेखील जाणून घेऊ. ...
Navratri 2024: ८ ऑक्टोबर रोजी नवरात्रीचा सहावा दिवस; त्यादिवशी कात्यायनी देवीची का करतात पुजा? जाणून घ्या! ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक ‘गरबा’ गाणे शेअर केले. ...
Navratri bhondla hadga khirapat food options : भोंडला म्हणजे सोसायटीतील लोक, मित्रमंडळी, नातेवाईक यांनी एकत्र येण्याचे एक खास निमित्तच असते. ...
Navratri 2024: नवरात्रीत उपासनेचा एक भाग म्हणून देवीसमोर अखंड नंदादीप लावला जातो, तुमच्याही घरात तो लावला जात असेल तर फायदे जाणून घ्या! ...