लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शारदीय नवरात्रोत्सव २०२४

Navratri Mahotsav 2024

Navratri mahotsav 2024, Latest Marathi News

Navratri Mahotsav 2024:अश्विन शुक्ल प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवीची प्रतिमा किंवा मूर्ती प्रतिष्ठापना तसेच घटस्थापना केली जाते. नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधी, कुळधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
नवरात्र विशेष : अष्टमीला वाण काय द्यायचं प्रश्न पडलाय? पाहा स्वस्तात मस्त पर्याय-द्या सुरेख वाण - Marathi News | Navratri Special vaan ideas gift shopping tips: Great Choice of Varieties at Cheap Prices; Shopping will be easy - Savashna will be happy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरात्र विशेष : अष्टमीला वाण काय द्यायचं प्रश्न पडलाय? पाहा स्वस्तात मस्त पर्याय-द्या सुरेख वाण

Navratri Special vaan ideas gift shopping tips : खरेदी सोपी व्हावी यासाठी वाणाचे काही छान पर्याय ...

नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य - Marathi News | navratri 2024 know about why celebrate navratri utsav and greatness of an ancient folk festival | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य

Navratri Utsav 2024: कोणत्याही व्रताची नवरात्र व्रताशी तुलना कधीच होऊ शकत नाही, असे मानले जाते. या व्रताची फलश्रुति काय? देवी भागवतात काय वर्णन आढळते? जाणून घ्या... ...

Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज! - Marathi News | Navratri 2024: Mother Tuljabhavani is ready to end her sleep and ready for war! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!

Navratri 2024: नवरात्रोत्सव सुरु होण्यापूर्वी आठ दिवस आणि विजयोत्सव झाल्यावर पाच दिवस देवीची मंचकी निद्रा असते; या सुंदर प्रथेमागील आशय जाणून घ्या! ...

नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले - Marathi News | navratri 2024 swami samarth maharaj gave darshan to devotees in form of annapurna devi know about swami samarth annapurna swarup katha in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले

Navratri 2024 Swami Samarth Annapurna Swarup Katha: गुरुवारी नवरात्रोत्सवास सुरुवात होत आहे. स्वामींच्या अन्नपूर्णा स्वरुपाचे स्मरण, पूजन करणे शुभ पुण्य फलदायी मानले गेले आहे. जाणून घ्या... ...

महालक्ष्मी, मुंबादेवीच्या दर्शनाला जायाचं... जायाचं... उद्यापासून जागर - Marathi News | To visit Mahalakshmi, Mumbadevi... To visit... Wake up from tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महालक्ष्मी, मुंबादेवीच्या दर्शनाला जायाचं... जायाचं... उद्यापासून जागर

भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चोख व्यवस्था; भव्य मंडप उभारणी, विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल   ...

Navratri Puja Vidhi 2024 :घटस्थापना आणि घट उत्थापन याचा शास्त्रोक्त विधी जाणून घ्या! - Marathi News | Navratri Puja Vidhi 2024 : Know the authentic Ritual of Ghat Sthapana and Ghat Uthapana! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri Puja Vidhi 2024 :घटस्थापना आणि घट उत्थापन याचा शास्त्रोक्त विधी जाणून घ्या!

Navratri Puja Vidhi 2024 : ३ ऑक्टोबर पासून नवरात्र सुरू होत आहे, ज्यांना घटस्थापनेचा पूर्वानुभव नाही, अशांसाठी शास्त्रोक्त विधी! ...

Navratri 2024: ३ ऑक्टोबरपासून अश्विन मास सुरू होत आहे; वाचा या मासातील मुख्य सणवार! - Marathi News | Navratri 2024: Ashwin Mass starts from October 3; Read the main festivals of this month! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2024: ३ ऑक्टोबरपासून अश्विन मास सुरू होत आहे; वाचा या मासातील मुख्य सणवार!

Navratri 2024: शरद ऋतुच्या आल्हाददायक वातावरणात दसरा-दिवाळीसह या महिन्यात आणखी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते पाहू. ...

नवरात्री २०२४ : देवाच्या पितळेच्या मुर्ती स्वच्छ करण्यासाठी वापरा 'ही' खास गोष्ट, उजळलेल्या मुर्ती दिसतील सुंदर-प्रसन्न - Marathi News | Navratri 2024 : cleaning tips for navratri, how to clean brass god idols at home, easy tips and tricks to clean brass idols | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :नवरात्री २०२४ : देवाच्या पितळेच्या मुर्ती स्वच्छ करण्यासाठी वापरा 'ही' खास गोष्ट, उजळलेल्या मुर्ती दिसतील सुंदर-प्रसन्न

...