Navratri Mahotsav 2024:अश्विन शुक्ल प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवीची प्रतिमा किंवा मूर्ती प्रतिष्ठापना तसेच घटस्थापना केली जाते. नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधी, कुळधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
Madhuri Dixit Revealed Her Beauty Secret: चेहऱ्यावरचे टॅनिंग खूप वाढलं असेल आणि त्वचा कोरडी पडली असेल तर माधुरी दीक्षित सांगते आहे तो उपाय लगेचच करून बघा...(best home made face pack by Madhuri Dixit for dry and tanned skin) ...
नवरात्रोत्सवासाठी फुलांना मोठी मागणी असल्याने त्यांच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात ४० रुपये किलो दराने मिळणारी झेंडूची फुले आता ८० ते ९० रुपये किलो दराने विकण्यात येत आहेत. ...
Navratri Utsav 2024: कोणत्याही व्रताची नवरात्र व्रताशी तुलना कधीच होऊ शकत नाही, असे मानले जाते. या व्रताची फलश्रुति काय? देवी भागवतात काय वर्णन आढळते? जाणून घ्या... ...
Navratri 2024: नवरात्रोत्सव सुरु होण्यापूर्वी आठ दिवस आणि विजयोत्सव झाल्यावर पाच दिवस देवीची मंचकी निद्रा असते; या सुंदर प्रथेमागील आशय जाणून घ्या! ...
Navratri 2024 Swami Samarth Annapurna Swarup Katha: गुरुवारी नवरात्रोत्सवास सुरुवात होत आहे. स्वामींच्या अन्नपूर्णा स्वरुपाचे स्मरण, पूजन करणे शुभ पुण्य फलदायी मानले गेले आहे. जाणून घ्या... ...