Navratri Mahotsav 2023 अश्विन शुक्ल प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवीची प्रतिमा किंवा मूर्ती प्रतिष्ठापना तसेच घटस्थापना केली जाते. नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधी, कुळधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
How to make Perfect French Fries : घरी केलेले फ्रेंच फ्राईज रेस्टाॅरण्टसारखे कुरकुरीत होण्यासाठी सोप्या युक्त्या वापरल्यास घरचे फ्रेंच फ्राइज खाताना मूड जात नाही, मास्टरशेफ पंकज भदौरिया यांच्या खास टिप्स... ...
Traditional Saree Shopping At Affordable Price: दसरा- दिवाळीसाठी काठपदराच्या साड्यांची स्वस्तात खरेदी करायची असेल तर हे काही ऑनलाईन पर्याय एकदा बघाच... ...
What should we do before Navratri : Navratri Fasting Tips : सलग नऊ दिवस उपवास केल्याने थकवा किंवा गळून गेल्यासारखे वाटते अशावेळी आधीच काही गोष्टींची काळजी घेतली तर हे नऊ दिवस अगदी मजेत जातील... ...
2 New Type Of Sabudana Khichdi Recipe For Fasting : नेहमीच्या साबुदाणा खिचडीला थोडा ट्विस्ट देत साबुदाणा खिचडी आणखीन दोन नव्या पद्धतीने कशी बनवावी ते पाहूयात... ...