रावण, महिषासूर ह्यांचे चारित्र्य चुकीच्या पद्धतीने दाखावल्याने त्यांच्या प्रतिमांचे दस-याच्या दिवशी दहन करण्याची प्रथा या वर्षीपासून थांबविण्याची विनंती आदिवासी श्रमीक संघर्ष संघटनेने जिल्हाधिका-यांकडे केली आहे. ...
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावर महत्त्वाचा पॉर्इंट (देवी पॉर्इंट) वर्षभरात हजारो भक्तांसह पर्यटक येथे आवर्जून भेट देतात चैत्र महिन्यासह नवरात्रोत्सवात देवी पॉर्इंटवर हजारो भक्तांची गर्दी असते. ...
- सचिन मानकर दर्यापूर - चंद्रभागेच्या तीरावरील आशा-मनीषा माता मंदिर व-हाडात प्रसिद्ध आहे. या देवीला पूर्वी हन्सापुरी-मन्सापुरी माता नावाने ओळखले जात असे. वयोवृद्ध भक्त आजही या देवीचा उल्लेख उपरोक्त नावानेच करतात. या देवी मूळच्या राजपुतान्यातील असून ...
शहरात आंब्याच्या छोट्या डहाळीसाठी दहा रुपये मोजावे लागताहेत. तर आपट्याच्या पानासारखी दिसणारी अन्य वृक्षांची पाने आपट्याची पाने म्हणून गेल्या काही वर्षांपासून सर्रासपणे बाजारपेठेत विक्री होत आहेत. ...
एकीकडे नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू असताना विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये रेलचेल सुरू झाली आहे. दुचाकी, चारचाकी खरेदीसाठी ग्राहकांनी महिन्याभरापूर्वीपासून गाड्यांच्या दुकानांमध्ये नोंदणी केली आहे. ...
गोंधळ हा देवीची स्तुती व पूजा करण्याच्या एक प्रकार आहे. घरातील मंगल कार्य व्यवस्थित पार पाडल्याबद्दल, अंबाबाई, भवानी, रेणुका यांसारख्या कुलदेवींचे उपकार स्मरणाचा हा विधी असतो. ...