ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
रामायणकाळातील राजा रावणाची विविध इष्ट-अनिष्ट रूपे सर्वज्ञात आहेत. या रूपानुसार प्रत्येकाच्या मनात राजा रावणाविषयी वेगवेगळ्या प्रतिमा तयार झाल्या आहेत. अयोध्येचे राजपुत्र राम यांची पत्नी सीतेचे हरण करणारा लंकेचा राजा रावण हा वाईट प्रवृत्तीचे प्रतीक म् ...
डोंबिवली येथील नमो रमो नवरात्रौत्सवाला केंद्रिय पुरषोत्तम रुपाला यांनी गुरुवारी भेट दिली. त्यावेळी डोंबिवलीकरांचा गरब्यासाठीचा उत्साह आणि देशप्रेम बघून भारवून गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ...
लोणावळ्याजवळील कार्ला गडावर कुलस्वामींनी आई एकवीरे मंदिरात शुक्रवारी पहाटे 4.30वाजता देवीचा महानवमी होम प्रज्वलित करण्यात आला. देवीचे व होमाचे दर्शन घेण्यासाठी भल्या पहाटे गडावर भाविकांची गर्दी झाली होती. ...
वायुस्वरूपातील देवीची आराधना करून पंचमहाभुतं आनंदी ठेवण्यासाठी शहरात घागर फुंकण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.चितपावन ब्राह्मण समाजात नवरात्रोत्सवात तांदळाच्या कणकेपासून देवीचा मुखवटा तयार करून सकाळी पूजा अर्चा केली जाते. ...
नवरात्री हा गुजरातमधला मोठा सण आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते दस-यापर्यंत संपूर्ण गुजरातमध्ये तरुण-तरुणी, अबालवृद्ध पारंपारिक गरबा, दांडियाच्या तालावर ठेका धरतात. ...
साताऱ्यात शनिवारी ऐतिहासिक 'शाही दसरा सोहळा' उत्साहात साजरा होणार आहे. शिवछत्रपती घराण्याची भवानी तलवार फुलांनी सजवलेल्या पारंपरिक लाकडी पालखीत ठेवून मिरवणुकीने पोवई नाका येथील पूजनाच्या ठिकाणापर्यंत आणण्यात येईल. ...
आज शुक्रवार, २९ सप्टेंबर, आज महानवमी उपवास, आयुध नवमी, खंडे नवमी, नवरात्रोत्थापन ! नवरात्रातील नऊ दिवस आज संपत आहेत. आज देवीची पूजा करून तिच्यासमोर नववी माळ बांधावयाची आहे. ...