लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवनीत कौर राणा

Navneet kaur Rana Latest News

Navneet kaur rana, Latest Marathi News

Navneet kaur Rana : 
Read More
Video : मी स्वत:च चौकशीची मागणी करतो, कौरप्रकरणी अरविंद सावंतांची लोकसभेत मागणी - Marathi News | Video: I myself demand an inquiry, Arvind Sawant is passionate in the Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : मी स्वत:च चौकशीची मागणी करतो, कौरप्रकरणी अरविंद सावंतांची लोकसभेत मागणी

माझ्या आयुष्यातील 50 वर्षे मी सार्वजनिक क्षेत्रात घालवली आहेत, त्यातील 25 वर्षे मी संसदीय क्षेत्रात काम करत आहे. त्यामुळे, संसदीय क्षेत्राची मर्यादा, भाषेची मर्यादा याचं नेहमीच पालन करत आलोय. ...

“हे काही गंभीर आरोप नाहीत”; नवनीत राणांवर संजय राऊतांचा पलटवार - Marathi News | shiv sena leader sanjay raut reacts on allegations of navnit rana on arvind sawant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“हे काही गंभीर आरोप नाहीत”; नवनीत राणांवर संजय राऊतांचा पलटवार

शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी धमकवल्याचा दिल्याचा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. ...

शिवसेना नेते म्हणाले, आता तुम्हाला तरुंगात टाकणार | Navneet Rana on Arvind Sawant | Maharashtra News - Marathi News | Shiv Sena leader said, now you will be imprisoned Navneet Rana on Arvind Sawant | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना नेते म्हणाले, आता तुम्हाला तरुंगात टाकणार | Navneet Rana on Arvind Sawant | Maharashtra News

...

"मी शिवसैनिक आहे, महिलांना धमक्या देत नाही", अरविंद सावंतांनी फेटाळला नवनीत राणांचा आरोप - Marathi News | shiv sena mp arvind sawant rejects to all allegations of amravati mp navneet rana | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मी शिवसैनिक आहे, महिलांना धमक्या देत नाही", अरविंद सावंतांनी फेटाळला नवनीत राणांचा आरोप

shiv sena mp arvind sawant : 'मी आजवर कधी कोणाला धमकी दिलेली नाही. महिलेला धमकावण्याचा तर प्रश्नच येत नाही. मी शिवसैनिक आहे. माझ्याकडून असे कधीच होणार नाही, असे अरविंद सावंत यांनी स्पष्ट केले आहे. ...

महाराष्ट्राचे खासदार दिल्लीत का भिडले? Poonam Mahajan | Vinayak Raut | Navneet Rana | Loksabha - Marathi News | Why did Maharashtra MPs flock to Delhi? Poonam Mahajan | Vinayak Raut | Navneet Rana | Loksabha | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राचे खासदार दिल्लीत का भिडले? Poonam Mahajan | Vinayak Raut | Navneet Rana | Loksabha

...

नवनीत राणा लोकसभेत का भडकल्या ? Navneet Rana Speech | Loksabha | Delhi - Marathi News | Why did Navneet Rana erupt in Lok Sabha? Navneet Rana Speech | Loksabha | Delhi | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :नवनीत राणा लोकसभेत का भडकल्या ? Navneet Rana Speech | Loksabha | Delhi

...

'नवनीतजी, आधी खासदारकीचा राजीनामा द्या, मग नैतिकतेचा पुळका दाखवा' - Marathi News | 'Navneetji, resign as MP first, then show morality', Rupali chakankar on chitra wagh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नवनीतजी, आधी खासदारकीचा राजीनामा द्या, मग नैतिकतेचा पुळका दाखवा'

नवनीत राणा यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...

व्वा रे बहाद्दर... आम्ही जिजाऊ अन् सावित्रीच्या लेकी, शिवसेना खासदाराला सुनावलं - Marathi News | Wow, brave ... we are Jijau Ansavitri's Leki, Shiv Sena MP, chitra wagh on navneet kaur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्वा रे बहाद्दर... आम्ही जिजाऊ अन् सावित्रीच्या लेकी, शिवसेना खासदाराला सुनावलं

नवनीत राणा यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...