माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
नवनीत राणा या महाराष्ट्रातील आक्रमक खासदार म्हणून ओळखल्या जातात... लोकसभेतही त्या नेहमीच विविध मुद्द्यांवरुन आवाज उठवताना दिसतात. आता त्यांनी महाराष्ट्रातील एका महत्वाच्या मुद्द्यावरुन एक मोठं विधान केलंय.किराणा दुकानातून वाईन विक्रीच्या विरोधात ज्य ...
Navneet Ravi Rana And Anna Hazare : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी देखील अण्णा हजारे यांना पाठींबा देत त्यांच्यासोबत वाईन विक्रीच्या विरोधात उपोषणाला बसणार असल्याची माहिती दिली. ...
महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर ९ फेब्रुवारी रोजी शिवप्रेमी, काही महिलांनी शाई फेकून राजापेठ उड्डाणपुलावरून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविल्याचा निषेध नोंदविला. याप्रकरणी आमदार रवी राणा यांच्यासह ११ जणांवर भादंविचे ३०७, ३५३, ३३२ ...
Amravati News अमरावती महापालिका आयुक्तांवरील शाईफेक व जीवघेणा हल्ल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या चारही आरोपींना राजापेठ पोलिसांकडून अमानुष मारहाण केली जात असल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला. ...
राजापेठ येथे सकाळी हे शाईफेक प्रकरण घडले मात्र, त्याचा गुन्हा १० तासानंतर रात्री साडे अकरा वाजता दाखल करण्यात आला. मग तब्बल १० तास तुम्ही काय करत होतात, असा सवाल खासदार नवनीत राणा यांनी उपस्थित केला आहे. ...
अमरावतीमध्ये राजापेठ उड्डाणपूल या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढल्यामुळे प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाही फेकत निषेध व्यक्त केल्याचं सांगितलं जातंय. याच प्रकरणावरुन खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत हल्लाबोल केला होता. ठाकरे सरकारवर टीका ...