Navneet Rana vs Shivsena Case: कोठडीत असताना पोलिसांनी पाणीही दिलं नाही, असा आरोप करून थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिणाऱ्या खासदार नवनीत राणा यांचा एक व्हिडीओ मुंबई पोलीस आयुक्तांनी ट्विट केला आहे. ...
खा. राणा यांच्या वतीने देण्यात आलेल्या या दोन पानी निवेदनात २०१४ पासूनच्या लोकसभा निवडणुकीपासूनचे वेगवेगळे संदर्भ देण्यात आले आहेत. आपण मागासवर्गीय असल्यामुळेच मुद्दामहून आपल्याला शिवसैनिक खोट्या केसेस करून टोमणे मारत असल्याचे त्यात नमूद करण्यात आले ...