लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवनीत कौर राणा

Navneet kaur Rana Latest News

Navneet kaur rana, Latest Marathi News

Navneet kaur Rana : 
Read More
Navneet Rana: ... तर हे असंय, संजय राऊतानी शेअर केली नवनीत राणांविरुद्धची FIR ची कॉपी - Marathi News | Navneet Rana: ... So this is unreasonable, Sanjay Rautani shared a copy of the FIR against Navneet Rana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर हे असंय, संजय राऊतानी शेअर केली नवनीत राणांविरुद्धची FIR ची कॉपी

मी अनुसूचित जातीची सदस्य आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित होता. ...

आई-वडिलांच्या सुटकेसाठी लेकीची प्रार्थना, राणाकन्येचं हनुमान चालिसा पठण - Marathi News | Hanuman Chalisa recitation of Navneet Rana's daughter, prayer for release of parents | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आई-वडिलांच्या सुटकेसाठी लेकीची प्रार्थना, राणाकन्येचं हनुमान चालिसा पठण

नवनीत राणा यांची 8 वर्षांची कन्या आरोही हिने अमरावतीतील निवासस्थानी हनुमान चालिसा पठण केले ...

लेखः महाराष्ट्रातील सरकार पुरस्कृत दहशतवाद आणि विचारवंतांचं 'मौन'; आत्ता भाजपा सत्तेत असती तर?? - Marathi News | It's Maharashtra government sponsered terrorism; why thinkers are mum? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लेखः महाराष्ट्रातील सरकार पुरस्कृत दहशतवाद आणि विचारवंतांचं 'मौन'; आत्ता भाजपा सत्तेत असती तर??

नवनीत राणा आणि रवी राणा या खासदार आमदार दाम्पत्याच्या घराबाहेर शिवसैनिकांनी घातलेला धुडगूस बघून पवार साहेब आणि भुजबळांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही, संविधान याचे स्मरण होऊ शकले नाही. ...

लकडावालाचे पवारांसह इतर नेत्यांसोबत फोटो व्हायरल, प्रतिक्रिया विचारताच राऊतांनी दिलं असं उत्तर, म्हणाले.. - Marathi News | Lakdawala's photo with Sharad Pawar and other leaders went viral, Sanjay Raut Said... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लकडावालाचे पवारांसह इतर नेत्यांसोबत फोटो व्हायरल, प्रतिक्रिया विचारताच राऊत, म्हणाले...

Sanjay Raut News: संजय राऊत यांनी शरद पवार तसेच इतर काही नेत्यांचे युसूफ लकडावालासोबत व्हायरल झालेल्या फोटोंवरून भाजपाला प्रत्युत्तर दिले आहे. ...

“संजय राऊत यांना क्रेडिट-डेबिट काय हे माहिती आहे का?”; भाजपची बोचरी टीका - Marathi News | bjp mohit kamboj criticised shiv sena sanjay raut over yusuf lakdawala and mp navneet rana case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“संजय राऊत यांना क्रेडिट-डेबिट काय हे माहिती आहे का?”; भाजपची बोचरी टीका

ते ८० लाख रुपये घेतले आहेत की दिले आहेत, हे संजय राऊत यांना माहिती आहे का, अशी विचारणा भाजपने केली आहे. ...

Navneet Rana: नवनीत राणांनी एका अधिकाऱ्याच्या कॅबिनमधील वॉशरुमही वापरलं; पोलिसांनी अहवालच पाठवला - Marathi News | Mumbai Police has claimed that MP Navneet Rana used the washroom of a jail official | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवनीत राणांनी एका अधिकाऱ्याच्या कॅबिनमधील वॉशरुमही वापरलं; पोलिसांनी अहवालच दिला!

सांताक्रूझ येथील कोठडीत पोलिसांनी मला पाणी दिलं नाही, वॉशरुमला देखील जाऊ दिले नाही, असा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. ...

नवनीत राणा यांनी लकडावालाकडून ८० लाख घेतले याचा तपास मुंबई पोलिसांनी व ईडीनेही करावा : छगन भुजबळ - Marathi News | ncp leader chhagan bhujbal targets navneet rana shiv sena sanjay raut allegation dawood lakdawala 80 lacs rupees ed and police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवनीत राणा यांनी लकडावालाकडून ८० लाख घेतले याचा तपास मुंबई पोलिसांनी व ईडीनेही करावा : छगन भुजबळ

नवनीत राणा यांनी युसूफ लकडावाला या दाऊदच्या माणसाकडून ८० लाख रुपये घेतल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. ...

नवनीत राणांवर 'डी गँग'शी आर्थिक संबंधाचा आरोप; गृहविभाग म्हणालं आमच्याकडे कोणतीही तक्रार नाही! - Marathi News | Maharashtra Home Dept says it has not received any complaint in the navneet rana taking a loan from Yusuf Lakadwala | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवनीत राणांवर 'डी गँग'शी आर्थिक संबंधाचा आरोप; गृहविभाग म्हणालं आमच्याकडे कोणतीही तक्रार नाही!

नवनीत राणा यांनी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित आणि ईडीनं अटक केलेल्या युसुफ लकडावाला याच्याकडून ८० लाख रुपये घेतले होते. ...