म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Amravati Lok sabha Election Result Update: महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांना आघाडी असताना भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याकडून फेर मतमोजणीसाठी अर्ज करण्यात आला आहे. ...
Akola Lok Sabha Results 2024 : महायुतीच्या नवनीत राणाची आघाडी पण कॉग्रेस उमेदवाराचे तगडे आव्हान; ७ फेऱ्यांमध्ये ४ लाख ५३ हजार २८४ मताची मोजणी पूर्ण ...
Baramati Lok Sabha Result, Amravati Lok Sabha Result 2024 : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या आणि सर्वाधिक हाय व्होल्टेज असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये, तसेच विदर्भातील अमरावती लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या हृदयाचे ठोके वाढवणारे वृत्त आ ...