शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय? मुंबई मुलांचे अपहरण: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली सनरुफने जीव घेतला...! ताम्हिणी घाटात दगड काच फोडून आत घुसला; पुण्याच्या महिलेचा मृत्यू भारतात बंद झाले, मग Dream11 आता 'जगात' गेले! अमेरिका, यूकेसह ११ देशांमध्ये लॉन्च पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा... भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले... ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले... 'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं? हजारो समर्थकांसह बच्चु कडू यांची पोलिसांकडे कूच, जेलभरो आंदोलनाची हाक ऑफिसमधील सहकारी मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ सोलापूर - मासे पकडायला गेलेला तरुण भीमा नदीत वाहून गेला; दुपारपासून शोधकार्य सुरू, अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी येथील घटना
Navneet kaur Rana Latest News FOLLOW Navneet kaur rana, Latest Marathi News Navneet kaur Rana : Read More
Hanuman Chalisa row : राणा दाम्पत्य व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही गट नागपुरात एकाच मंदिरात हनुमान चालीस पठण करणार असून शहरातील वातावरण भक्तिमय होणार असले तरी राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. ...
Hanuman Chalisa row : उद्या दुपारी नवनीत राणा या राम नगरातील हनुमान मंदिरात हुनुमान चालीसा पठण करणार आहेत. त्याचवेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही हनुमान चालीसा व सुंदर कांड पठण करणार आहेत. ...
राणा दाम्पत्य शनिवारी नागपुरात पोहोचणार असून, त्यानंतर रॅलीद्वारे हनुमान मंदिर बाजी प्रभू चौक रामनगर येथे पोहोचतील. तेथे महाआरती करतील. तर, राष्ट्रवादीनेही याच मंदिरात याच दिवशी हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केली. ...
Nagpur News अमरावती येथील खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा २८ मे रोजी रामनगर येथील हनुमान मंदिरात हनुमान चालीसाचे पठन करून महाआरती करणार आहेत. ...
Navneet Rana : नवनीत राणा यांनी याबाबात नवी दिल्लीतील नॉर्थ अवेन्यू पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. ...
मुंबईतील मातोश्री बंगल्याबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा आग्रह त्या राणा दाम्पत्याने केला होता ...
राणा यांनी दिलेल्या उत्तरात बांधकामाप्रकरणी परवानगी घेतल्याचे आढळलेले नाही ...
इमारतीच्या आठव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये झालेले अनधिकृत बांधकाम आपण केलेले नाही, असेच त्यांनी याद्वारे म्हटले आहे. ...