लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवनीत कौर राणा

Navneet kaur Rana Latest News

Navneet kaur rana, Latest Marathi News

Navneet kaur Rana : 
Read More
Badnera Assembly Election 2024 Result Live Updates: "आमच्या रामाचं बाण मतदारांनी चालवून दाखवलं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार" - Marathi News | Badnera Vidhan Sabha Election Result 2024 BJP Ravi Rana Navneet Rana reaction over result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आमच्या रामाचं बाण मतदारांनी चालवून दाखवलं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार"

Badnera Assembly Election 2024 Result Live Updates: रवी राणा हे सध्या आघाडीवर आहेत. याच दरम्यान नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न!  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Attempt to throw chairs on Navneet Rana's campaign rally in khallar, daryapur, amravati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 

Maharashtra Assembly Election 2024 : सभेत जमलेल्या काही विरोधकांनी अचानक गोंधळ घालायला सुरुवात केली आणि नवनीत राणा यांच्या दिशेने खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. ...

Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र - Marathi News | "would go everywhere and just bark"; Anandrao Adsul's criticism of Navneet Rana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

Navneet Rana Anandrao Adsul: माजी खासदार नवनीत राणा यांच्यावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी टीकास्त्र डागलं आहे. राणा त्यांच्या पतीच्या मतदारसंघात प्रचाराला का गेल्या नाहीत? असा सवालही त्यांनी केला.  ...

महाराष्ट्र देशासाठी प्रेरणा; प्रयोगशाळा होऊ देऊ नका - Marathi News | An inspiration for the country of Maharashtra; Don't let it be a lab | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महाराष्ट्र देशासाठी प्रेरणा; प्रयोगशाळा होऊ देऊ नका

योगी आदित्यनाथ यांचे आवाहन : परतवाडा येथे प्रचार सभा ...

मला तुमचे पाच दिवस द्या, मी सतत पाच वर्षे सेवेत - Marathi News | Give me your five days, I will serve you continuously for five years | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मला तुमचे पाच दिवस द्या, मी सतत पाच वर्षे सेवेत

रवी राणा यांचे मतदारांना भावनिक आवाहन; मुख्य प्रचार कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन ...

"राणा हे आमदार नव्हे, तर सावकार आहेत", रवी राणांवर भाजपच्या तुषार भारतीयांचा हल्लाबोल - Marathi News | "Rana is not an MLA, but a moneylender", was the attack of BJP's Tushar Bharatiya on Ravi Rana | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :"राणा हे आमदार नव्हे, तर सावकार आहेत", रवी राणांवर भाजपच्या तुषार भारतीयांचा हल्लाबोल

भाजपचे नेते तुषार भारतीय यांनी आमदार रवी राणांवर टीका देखील केली आहे. ...

“रवी राणा यांच्यामुळेच नवनीत राणा खासदार होऊ शकल्या नाहीत”; बच्चू कडूंचा थेट प्रहार - Marathi News | maharashtra assembly election 2024 bacchu kadu criticized and said ravi rana is responsible for navneet rana defeat in lok sabha 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“रवी राणा यांच्यामुळेच नवनीत राणा खासदार होऊ शकल्या नाहीत”; बच्चू कडूंचा थेट प्रहार

Maharashtra Assembly Election 2024: नवनीत राणा यांना खुद्द रवी राणा यांनी खासदार होऊ दिले नाही, अशी टीका बच्चू कडू यांनी केली. ...

राणांविरुद्धचे तक्रारकर्ते अडसूळ आयोगाचे अध्यक्ष, याचा अर्थ काय? - Marathi News | The complainant Adsul against Rana is the chairman of the Commission, what does this mean? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राणांविरुद्धचे तक्रारकर्ते अडसूळ आयोगाचे अध्यक्ष, याचा अर्थ काय?

Nagpur : राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या; या पुनर्वसनात भविष्यातील संघर्ष दडला आहे ...