Navneet kaur Rana Latest News FOLLOW Navneet kaur rana, Latest Marathi News Navneet kaur Rana : Read More
भाजयुमोच्या महासंमेलनाच्या माध्यमातून अनेक राजकीय वक्तव्ये राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांकडून देण्यात आली. ...
नवनीत राणा यांचा लवकरच नागपुरात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे. ...
MP Navneet Rana News: भाजपा प्रवेशाच्या मुद्द्यावरून आम्ही नेहमीच चर्चेत असतो, असे खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे. ...
नवनीत राणा यांनी महाआघाडीच्या पुरस्कृत उमेदवार बनून निवडणूक जिंकली असली तरी गेल्या ५ वर्षात त्यांनी केंद्रातील मोदी सरकारचे समर्थन केले आहे. ...
Loksabha Candidate BJP Maharashtra: नवनीत यांनी शिवसेनेकडून लढावे, असा आग्रह झाला होता. तर अपक्ष लढल्यास पाठिंबा द्यावा, असा प्रस्ताव भाजपने अमान्य केल्याचे समजते. ...
इम्तियाज जलील यांच्यासारखे किती आले आणि किती गेले, असे अशी नवनीत राणा यांनी टीका केली. ...
राजकीय कारकिर्दीला हानी पोहचविण्यासाठी आपल्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहेत, असे राणा दाम्पत्याने याचिकेत म्हटले आहे. ...
पुढील सुनावणीस दोघेही हजर राहिले नाही तर त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करू, अशी तंबी विशेष न्यायालयाने दोघांनाही दिली. ...