महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर ९ फेब्रुवारी रोजी शिवप्रेमी, काही महिलांनी शाई फेकून राजापेठ उड्डाणपुलावरून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविल्याचा निषेध नोंदविला. याप्रकरणी आमदार रवी राणा यांच्यासह ११ जणांवर भादंविचे ३०७, ३५३, ३३२ ...
Amravati News अमरावती महापालिका आयुक्तांवरील शाईफेक व जीवघेणा हल्ल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या चारही आरोपींना राजापेठ पोलिसांकडून अमानुष मारहाण केली जात असल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला. ...
राजापेठ येथे सकाळी हे शाईफेक प्रकरण घडले मात्र, त्याचा गुन्हा १० तासानंतर रात्री साडे अकरा वाजता दाखल करण्यात आला. मग तब्बल १० तास तुम्ही काय करत होतात, असा सवाल खासदार नवनीत राणा यांनी उपस्थित केला आहे. ...
सामान्यांना न्याय देणारा आणि सबका साथ सबका विकास खऱ्या अर्थाने सिद्ध करणारा जनतेच्या हिताचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया खासदार राणा यांनी दिली. ...