खासदार नवनीत राणा यांनी मुंबईतील लीलावती रुग्णालयात एमआरआय काढताना घेतलेल्या फोटोवरुन बराच गदारोळ सुरू आहे. शिवसेनेच्यावतीनं लीलावती रुग्णालय प्रशासनाला यावरुन जाब विचारण्यात आला. ...
मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना १४ दिवसांची जेलवारी करावी लागली होती. तथापि, काही अटी शर्थीच्या आधारे मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पप्त्यांना गत दोन दिवसांपूर्वी जामीन दिला आहे. ...
कोर्टानं घालून दिलेल्या अटी आणि शर्तींवरुन जामिनावर सुटलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा तसेच त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
नवनीत राणा केंद्रात प्रतिनिधित्व करत आहेत, तर त्यांना माझा एक प्रश्न आहे, जेव्हा महाराष्ट्र अडचणीत होता तेव्हा त्यांनी केंद्राकडे राज्यासाठी मदत का मागितली नाही. ...