नवज्योतसिंग सिद्धू यांनी भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आहेत. त्यांनी द कपिल शर्मा शो, कॉमेडी नाईट्स विथ कपिल यांसारख्या कार्यक्रमात काम केले आहे. ते राजकारणात देखील कार्यरत आहेत. Read More
दौऱ्यातील अखेरच्या सामन्यात सचिनचे नाक फुटले होते, रक्त वाहत होते, पण तरीही तरी मर्द मराठा सचिन तेंडुलकर पाकिस्तानमध्ये छाती फुलवून उभा राहिला होता. नेमकं काय घडलं होतं, तुम्हाला माहिती आहे का... ...
अमृतसरच्या चौडा बाजारमध्ये रावणदहन पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना दोन भरधाव ट्रेनने चिरडल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी रात्री घडली. ...
हेरॉईनपेक्षा अफू चांगले आहे, त्यामुळे पंजाबमध्ये अफूच्या शेतीला कायदेशीर मान्यता द्यायला हवी, असे धक्कादायक विधान नवज्योत सिंग सिद्ध यांनी केले आहे. ...