नवज्योतसिंग सिद्धू यांनी भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आहेत. त्यांनी द कपिल शर्मा शो, कॉमेडी नाईट्स विथ कपिल यांसारख्या कार्यक्रमात काम केले आहे. ते राजकारणात देखील कार्यरत आहेत. Read More
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यावर टीका करणारे पंजाब सरकारमधील मंत्री आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू यांनी चहुबाजूंनी कोंडी झाल्यानंतर बचावात्मक पवित्रा घेतला आहे. ...
पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू आपल्या वादग्रस्त विधानांमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. नको त्या डायलॉगबाजींमुळे आपल्याच सरकारमधील मंत्र्यांच्या निशाण्यावर सध्या सिद्धू आहेत. ...
नवज्योतसिंग सिद्धू यांना मंत्रिपदावरुन हटविण्याची मागणी केली आहे. याचबरोबर, विरोधी पक्षांकडून याप्रकरणी नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर टीका करण्यात येत आहे. ...