नवज्योतसिंग सिद्धू यांनी भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आहेत. त्यांनी द कपिल शर्मा शो, कॉमेडी नाईट्स विथ कपिल यांसारख्या कार्यक्रमात काम केले आहे. ते राजकारणात देखील कार्यरत आहेत. Read More
सिद्धू यांना सरकारमध्ये मंत्री म्हणून नेमून दिलेले काम करायची इच्छा नसेल, तर मी काही करू शकत नाही, असा गर्भित टोला पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरेंद्रसिंग यांनी सोमवारी मारला. ...
याआधी १० जून रोजी सिद्धू यांनी प्रियंका गांधी आणि अहमद पटेल यांच्या उपस्थितीत राहुल यांची भेट घेतली होती. तसेच आपली बाजू मांडली होती. त्यावेळी पंजाबमध्ये सिद्धू आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यातील दुरावा कमी करण्याच्या सूचना अहमद पटेल यांन ...
पंजाब विधासभेतील विरोधीपक्षनेते हरपाल सिंग चीमा यांनी काँग्रेस नेते अमरिंदर सिंग यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांना आम आदमी पक्षात येण्याची ऑफर दिली. सिद्धू यांचा आम आदमी पक्षात पुरेसा मानसन्मान केला जाईल, अशी ग्वाही देखील हरपाल ...