नवज्योतसिंग सिद्धू यांनी भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आहेत. त्यांनी द कपिल शर्मा शो, कॉमेडी नाईट्स विथ कपिल यांसारख्या कार्यक्रमात काम केले आहे. ते राजकारणात देखील कार्यरत आहेत. Read More
Punjab Assembly Election 2022: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिंधू यांना 34 वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. ...
Punjab Assembly Election 2022: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी मजिठिया यांना आपल्याविरोधात अमृतसरमधून निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले हाेते. मजिठिया यांनी फक्त आव्हान स्वीकारले असे नाही, तर त्यांचा परंपरागत मतदारसंघ मजिठातून उमेदवारी ...
Navjot Singh Sidhu Defeat: सिद्धूंविरोधात अकाली दलाच्या बिक्रम सिंग मजीठिया यांना उतरविण्यास आपला हात असल्याचे वृत्त हास्यास्पद आहे. मी काही मजीठियाचा काका नाहीय, असे कॅप्टन म्हणाले. ...
Navjot Sidhu's Sister Alleges: अमेरिकेत राहणाऱ्या सिद्धूंच्या बहीण डॉ. सुमन तूर यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुमन यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, सिद्धूंनी त्यांच्या आईकडून संपत्ती हिसकावून घेतली आणि त्यांच्या आईला बेघर केले. ...
Punjab Election : निवडणुकीतील काही जागा अशा आहेत, तिथे कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. अशीच एक जागा म्हणजे अमृतसर पूर्व. या जागेवर काँग्रेस अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू आणि माजी कॅबिनेट मंत्री विक्रमसिंग मजीठिया आमनेसामने आहेत. ...
Punjab Assembly Election: अमरिंदर सिंग यांनी दावा केला की, त्यांनी त्यावेळेस पाकिस्तानची विनंती अमान्य करुन मंत्रिमंडळातूनही सिद्धूंची हकालपट्टी केली. ...