लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवज्योतसिंग सिद्धू

नवज्योतसिंग सिद्धू, मराठी बातम्या

Navjot singh sidhu, Latest Marathi News

नवज्योतसिंग सिद्धू यांनी भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आहेत. त्यांनी द कपिल शर्मा शो, कॉमेडी नाईट्स विथ कपिल यांसारख्या कार्यक्रमात काम केले आहे. ते राजकारणात देखील कार्यरत आहेत.
Read More
'भाजपानं देशाला दिलेत तीन मोदी ; नीरव, ललित अन् अंबानींच्या मांडीवर बसलेले नरेंद्र मोदी' - Marathi News | rajasthan assembly elections 2018 in kota navjot singh sidhu says congress gave us four gandhis bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाजपानं देशाला दिलेत तीन मोदी ; नीरव, ललित अन् अंबानींच्या मांडीवर बसलेले नरेंद्र मोदी'

पंजाब सरकारमधील मंत्री आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. ...

'नवज्योतसिंग सिद्धू अमरिंदर यांना कॅप्टन मानत नाहीत, मग राजीनामा द्यावा' - Marathi News | If he doesn't recognize captain Amarinder Singh as his captain then Navjot Singh Sidhu should resign -TR Bajwa,Punjab Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नवज्योतसिंग सिद्धू अमरिंदर यांना कॅप्टन मानत नाहीत, मग राजीनामा द्यावा'

पंजाबचे कॅबिनेट मंत्री तृप्त राजेंद्र सिंग बजवा यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांच्या राजीनाम्याची माणी केली आहे. ...

राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून पाकिस्तानला गेलो नव्हतो -सिद्धू - Marathi News | Rahul Gandhi did not go to Pakistan because of Sidhu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून पाकिस्तानला गेलो नव्हतो -सिद्धू

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्याला पाकिस्तानला पाठविलेले नव्हते, असे नवे स्पष्टीकरण नवज्योतसिंग सिद्धू यांनी शनिवारी दिले ...

खलिस्तानी दहशतवाद्यासोबत नवज्योतसिंग सिद्धूचा फोटो, विरोधकांकडून टीका   - Marathi News | Pro-Khalistan leader in Pakistan shares pic with Navjot Singh Sidhu, triggers row in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खलिस्तानी दहशतवाद्यासोबत नवज्योतसिंग सिद्धूचा फोटो, विरोधकांकडून टीका  

नवज्योतसिंग सिद्धू यांना मंत्रिपदावरुन हटविण्याची मागणी केली आहे. याचबरोबर, विरोधी पक्षांकडून याप्रकरणी नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर टीका करण्यात येत आहे.  ...

'नवज्योतसिंग सिद्धूंनी पाकिस्तानातून निवडणूक लढवल्यास विजय पक्का' - Marathi News | 'Vijay Paakka' if Navjyot Singh Sidhu wins from Pakistan elections' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नवज्योतसिंग सिद्धूंनी पाकिस्तानातून निवडणूक लढवल्यास विजय पक्का'

पाकिस्तानमधील करतारपूर कॉरिडोरच्या भूमिपूजन कार्यक्रमात काँग्रेस नेते नवज्योत सिद्धू यांनी इम्रान खान यांचे भरभरुन कौतूक केले. ...

'भारताने एक पाऊल पुढं टाकल्यास पाकिस्तान दोन पाऊलं पुढे टाकेल' - Marathi News | 'Germany-France can be together, then India-Pakistan is not', why, ask imran khan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारताने एक पाऊल पुढं टाकल्यास पाकिस्तान दोन पाऊलं पुढे टाकेल'

पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यातील डेरा नानक शाहपासून करतारपूरपर्यंत कॉरिडॉर बांधण्याची मागणी शीख समुदायाकडून बऱ्याच कालावधीपासून होत होती. ...

करतारपूर कॉरिडॉर: भूमिपूजन कार्यक्रमासाठी पाकिस्तानकडून सुषमा स्वराज यांना निमंत्रण - Marathi News | Pakistan Invited Sushma Swaraj To Attend Groundbreaking Ceremony Of Kartarpur Corridor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :करतारपूर कॉरिडॉर: भूमिपूजन कार्यक्रमासाठी पाकिस्तानकडून सुषमा स्वराज यांना निमंत्रण

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि कॅबिनेट मंत्री नवजोत सिंह यांनाही निमंत्रण ...

गोध्रा कांडात नाव असलेल्यांकडे देशभक्ती सिद्ध करणार नाही, सिद्धू यांचा मोदींवर हल्लाबोल - Marathi News | Godhra will not prove patriotism for people named in Kandal, attack Sidhu on Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोध्रा कांडात नाव असलेल्यांकडे देशभक्ती सिद्ध करणार नाही, सिद्धू यांचा मोदींवर हल्लाबोल

पंजाब सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. ...