लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवज्योतसिंग सिद्धू

नवज्योतसिंग सिद्धू, मराठी बातम्या

Navjot singh sidhu, Latest Marathi News

नवज्योतसिंग सिद्धू यांनी भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आहेत. त्यांनी द कपिल शर्मा शो, कॉमेडी नाईट्स विथ कपिल यांसारख्या कार्यक्रमात काम केले आहे. ते राजकारणात देखील कार्यरत आहेत.
Read More
सिद्धूंची बोलंदाजी थांबणार; 28 दिवसांमध्ये 80 रॅली केल्यानंतर आवाज बसला - Marathi News | lok sabha election Navjot Singh Sidhu damages his vocal chords After doing 80 rallies in 28 days | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सिद्धूंची बोलंदाजी थांबणार; 28 दिवसांमध्ये 80 रॅली केल्यानंतर आवाज बसला

घशावर परिणाम झाल्यानं सिद्धूंना सक्तीची विश्रांती ...

संबित पात्रा म्हणजे डराव डराव करणारे पावसाळी बेडूक : नवज्योतसिंग सिध्दू - Marathi News | lok sabha election 2019 Navjyot Singh Sidhu on Sambit Patra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संबित पात्रा म्हणजे डराव डराव करणारे पावसाळी बेडूक : नवज्योतसिंग सिध्दू

'हाथी चले बीच बाजार, आवाज़ें आएं एक हज़ार' अशा शब्दात सिध्दू यांनी संबित पात्रा यांची खिल्ली उडवली. ...

'मोदींचं काम नव्या नवरीसारखं; काम कमी अन् …' - Marathi News | Lok Sabha Election 2019 navjot singh sidhu slams pm modi compares him with new bride | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदींचं काम नव्या नवरीसारखं; काम कमी अन् …'

मोदी केवळ खोट बोलतात. खोट बोलण्यात त्यांना भाजपचे इतर मंत्री देखील साथ देतात. आपण आतापर्यंत 'हिरो नंबर वन, कुली नंबर वन, कुली नंबर वन', हे चित्रपट पाहिले आहेत. परंतु, सध्या 'फेकू नंबर वन' पाहायला मिळत असल्याचा टोला सिद्धू यांनी लगावला. ...

काळ्या इंग्रजांपासून देशाला मुक्त करा : नवजोत सिद्धू - Marathi News | lok sabha election 2019 navjot sidhu on bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळ्या इंग्रजांपासून देशाला मुक्त करा : नवजोत सिद्धू

मौलाना आझाद आणि महात्मा गांधीं यांचा हा काँग्रेस पक्ष आहे. त्यांनी तुम्हाला गोऱ्या लोकांपासून स्वातंत्र्य मिळवून दिले. मात्र, आता तुम्हाला काळ्या इंग्रजांपासून देशाला मुक्त करायचे आहे, असे म्हणत काँग्रेस नेता नवजोत सिंग सिद्धू यांनी भाजपवर टीका केली. ...

नवज्योतसिंग सिद्धूंच्या दिशेने महिलेने फेकली चप्पल; रॅलीत 'मोदी-मोदी'च्या घोषणा  - Marathi News | Woman detained for throwing slipper at Navjot Singh Sidhu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवज्योतसिंग सिद्धूंच्या दिशेने महिलेने फेकली चप्पल; रॅलीत 'मोदी-मोदी'च्या घोषणा 

सभेदरम्यान उपस्थितांनी 'मोदी.. मोदी..' अशा घोषणा दिल्या. ...

पंजाबमध्ये पक्षाने प्रचारात सहभागी करून न घेतल्याने सिद्धू नाराज - Marathi News | Sidhu was angry because the party did not participate in the campaign in Punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये पक्षाने प्रचारात सहभागी करून न घेतल्याने सिद्धू नाराज

देशात विविध ठिकाणी काँग्रेसच्या प्रचारसभांमध्ये रंग भरणारे पंजाबचे मंत्री व माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांना दस्तुरखुद्द पंजाबमध्ये प्रचार करण्यास आडकाठी करण्यात आली आहे. त्यामुळे ते प्रचंड नाराज आहेत. ...

दिलेल्या खोट्या आश्वासनांच्या लाटेमध्येच भाजप बुडणार - नवज्योतसिंग सिद्धू - Marathi News |  BJP will drown in the wave of false assurances: Navjot Singh Sidhu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिलेल्या खोट्या आश्वासनांच्या लाटेमध्येच भाजप बुडणार - नवज्योतसिंग सिद्धू

गेली पाच वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना खोटी आश्वासने देत आले आहेत. त्यामुळे ते खोट्या आश्वासनांच्या लाटेमध्येच बुडतील, असे उद्गार माजी क्रिकेटपटू, पंजाबचे मंत्री, काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी सोमवारी काढले. ...

"मोदी गंगा स्वच्छतेच्या आश्वासनानं सत्तेत आले, राफेलनं पायउतार होतील" - Marathi News | navjot singh sidhu says modi had come in power 2014 with the promise of cleansing ganga but will go out becoming rafale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदी गंगा स्वच्छतेच्या आश्वासनानं सत्तेत आले, राफेलनं पायउतार होतील"

काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...