लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवज्योतसिंग सिद्धू

नवज्योतसिंग सिद्धू, मराठी बातम्या

Navjot singh sidhu, Latest Marathi News

नवज्योतसिंग सिद्धू यांनी भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आहेत. त्यांनी द कपिल शर्मा शो, कॉमेडी नाईट्स विथ कपिल यांसारख्या कार्यक्रमात काम केले आहे. ते राजकारणात देखील कार्यरत आहेत.
Read More
नवज्योत सिद्धू देणार राजीनामा?; राजकीय संन्यास घेणार का? - Marathi News | Navjyot Sidhu resigns? Will you take the state sanyas? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवज्योत सिद्धू देणार राजीनामा?; राजकीय संन्यास घेणार का?

गांधी यांचा अमेठीत पराभव झाल्यास आपण राजकीय संन्यास घेऊ, अशी घोषणा करणारे क्रिकेटपटू व पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू राजकीय संन्यास घेणार का? मंत्रीपदाचा खरोखर राजीनामा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

पराभवानंतर सिद्धू म्हणाले, 'सितारो से आगे जहा और भी है...' - Marathi News | navjot singh sidhu congress captain amarinder singh punjab lok sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पराभवानंतर सिद्धू म्हणाले, 'सितारो से आगे जहा और भी है...'

काँग्रेसचा पराभव झाल्यामुळे सिद्धू यांच्यावर टीका होत आहे. मात्र अशा परिस्थितीत देखील सिद्धू यांनी अल्लमा इक्बाल यांच्या कवितेच्या ओळी ट्विटरवर शेअर केल्या आहेत. ...

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह ! - Marathi News | Loksabha election 2019 captain amarinder singh attacks on navjot singh sidhu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह !

सिद्धू यांच्या पाकिस्तान दौऱ्यामुळे पक्षाला फटका बसल्याचा दावा अमरिंदर सिंग यांनी केला. ...

नवज्योत सिंग सिद्धूंचे मंत्रीपद धोक्यात; चार मंत्र्यांकडून राजीनाम्याची मागणी - Marathi News | punjab congress government four ministers demand resign from navjot singh sidhu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवज्योत सिंग सिद्धूंचे मंत्रीपद धोक्यात; चार मंत्र्यांकडून राजीनाम्याची मागणी

गेल्या आठवड्यात सिद्धू यांनी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यावर आरोप केले होते. धर्मिक पुस्तकातील उल्लेखावरून मुख्यमंत्री आणि अकाली दल यांच्यात सामोपचार झाल्याचा आरोप सिद्धू यांनी केला होता. ...

सिद्धूमुळे पंजाबमध्ये झाले काँग्रेसचे नुकसान, नेत्यांनी राहुल गांधींकडे केली तक्रार - Marathi News | Congress lost due to Sidhu, Congress leaders complained to Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिद्धूमुळे पंजाबमध्ये झाले काँग्रेसचे नुकसान, नेत्यांनी राहुल गांधींकडे केली तक्रार

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि कॅबिनेट मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. ...

नवज्योत सिंग सिद्धूंनी तहरिक-ए-इंसाफ पक्षात प्रवेश करावा - भाजपा - Marathi News | Navjyot Singh Sidhu to join the party of Tehrik-i-Insaf - BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवज्योत सिंग सिद्धूंनी तहरिक-ए-इंसाफ पक्षात प्रवेश करावा - भाजपा

नवज्योत सिंग सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या वादावरुन अनिल विज यांनी नवज्योत सिंग सिद्धूंवर निशाणा साधला आहे.  ...

मला हटवून नवज्योत सिंग सिद्धूंना पंजाबचा मुख्यमंत्री व्हायचंय, कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा आरोप - Marathi News | navjot singh sidhu is damaging congress with ill timed remarks says punjab chief minister captain amarinder singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मला हटवून नवज्योत सिंग सिद्धूंना पंजाबचा मुख्यमंत्री व्हायचंय, कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा आरोप

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहे. ...

माझी बायको कधी खोटं बोलत नाही; नवज्योत सिंग सिद्धू यांनी केलं पत्नीच्या आरोपाचं समर्थन  - Marathi News | My wife has the courage and the moral authority that she would never lie says Navjyot Singh Sidhu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझी बायको कधी खोटं बोलत नाही; नवज्योत सिंग सिद्धू यांनी केलं पत्नीच्या आरोपाचं समर्थन 

नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी नवजोत कौर सिद्धू यांनी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि काँग्रेसच्या नेत्या आशा कुमारी यांच्यावर अमृतसरमधून तिकीट न दिल्याबद्दल आरोप केला होता. ...