नवज्योतसिंग सिद्धू यांनी भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आहेत. त्यांनी द कपिल शर्मा शो, कॉमेडी नाईट्स विथ कपिल यांसारख्या कार्यक्रमात काम केले आहे. ते राजकारणात देखील कार्यरत आहेत. Read More
Navjot Singh Sidhu Defeat: सिद्धूंविरोधात अकाली दलाच्या बिक्रम सिंग मजीठिया यांना उतरविण्यास आपला हात असल्याचे वृत्त हास्यास्पद आहे. मी काही मजीठियाचा काका नाहीय, असे कॅप्टन म्हणाले. ...
Navjot Sidhu's Sister Alleges: अमेरिकेत राहणाऱ्या सिद्धूंच्या बहीण डॉ. सुमन तूर यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुमन यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, सिद्धूंनी त्यांच्या आईकडून संपत्ती हिसकावून घेतली आणि त्यांच्या आईला बेघर केले. ...
Punjab Election : निवडणुकीतील काही जागा अशा आहेत, तिथे कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. अशीच एक जागा म्हणजे अमृतसर पूर्व. या जागेवर काँग्रेस अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू आणि माजी कॅबिनेट मंत्री विक्रमसिंग मजीठिया आमनेसामने आहेत. ...
Punjab Assembly Election: अमरिंदर सिंग यांनी दावा केला की, त्यांनी त्यावेळेस पाकिस्तानची विनंती अमान्य करुन मंत्रिमंडळातूनही सिद्धूंची हकालपट्टी केली. ...
Amarinder Singh And Navjot Singh Sidhu : सोनिया गांधी यांनी सिद्धू काँग्रेससाठी कसे आहेत विचारल्यानंतर ते सदस्य होण्याच्या लायक नाहीत, असं सांगितलं पण काँग्रेसने ऐकलं नाही असं देखील अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे. ...
Punjab Assemly Election 2022 : उमेदवारांची यादी जाहीर करताना कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पुन्हा एकदा काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर निशाणा साधला. ...
Mohammad Mustafa : मोहम्मद मुस्तफा यांच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपा (BJP) आणि आम आदमी पार्टीकडून (AAP) त्यांच्यावर सतत हल्लाबोल केला जात होता. ...