Navi Mumbai: पाम बीच मार्गावर नेरूळ येथील टीएस चाणक्य येथील फ्लेमिंगोंचा अधिवास असलेल्या जागवेर नवी मुंबई महापालिकेने निवासी व वाणिज्यिक आरक्षण प्रस्तावित केलेले असाताना काही भूमाफियांनी येथील खारफुटी आणि गवताळ जमीन जाळून झोपड्या टाकणे सुरू केले आहे ...
अडवली-भुतवली या गाव, तसेच आसपासच्या वनविभागाच्या क्षेत्राचा मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या प्रादेशिक योजनेप्रमाणे ‘प्रादेशिक उद्यान’ या वापर विभागामध्ये समाविष्ट होत्या. ...
विकास आराखडा तयार करताना माणसाला जन्मापासून मरणापर्यंत जे जे लागते ते म्हणजे रुग्णालय, शाळा, मैदान, करमणूक केंद्र, बाजारहाट, बस, रेल्वे स्थानके ते स्मशानभूमीपर्यंतच्या सर्व घटकांचा यात विचार व्हायला हवा. ...
पनवेल परिसरातील नेवाळी गावातील वीटभट्टीच्या ठिकाणी ही घटना घडली आहे. याप्रकरणी वीटभट्टी चालवणाऱ्या बबन काथारा याच्या विरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...