लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

केंद्राच्या आदेशामुळे सिडकोच्या अडचणीत वाढ, डीपीएस तलावाची दुरवस्था  - Marathi News | CIDCO's problems increase due to central orders, DPS pond is in disrepair | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :केंद्राच्या आदेशामुळे सिडकोच्या अडचणीत वाढ, डीपीएस तलावाची दुरवस्था 

नेरूळ येथील प्रवासी जलवाहतूक जेट्टी बांधताना सिडकोेने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने घातलेल्या अटी व शर्तींचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन केले आहे. ...

शिक्षकांसह पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी १२ मे पर्यंत मतदान नोंदणीची संधी  - Marathi News | voting registration opportunity for graduate constituency elections with teachers till may 12 in mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिक्षकांसह पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी १२ मे पर्यंत मतदान नोंदणीची संधी 

रविवारी मतदान नोंदणी कक्ष राहणार सुरू, निवडणुकीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी. ...

Mango Market अक्षय्य तृतीयेला मुंबई बाजार समितीत १ लाख हापूस पेट्यांची आवक - Marathi News | On Akshaya Tritiya, 1 lakh Hapus Mango Peti arrival in Mumbai market committee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mango Market अक्षय्य तृतीयेला मुंबई बाजार समितीत १ लाख हापूस पेट्यांची आवक

अक्षय्य तृतीयेमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मध्ये आंब्याची आवक वाढली आहे. बुधवारी १ लाख पेटी आंबा मार्केटमध्ये दाखल झाली आहे. ...

ग्रीन मॅस्कॉट्सच्या माध्यमातून मतदानाचा प्रचार  - Marathi News | lok sabha elections 2024 Voting campaign through green mascots | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ग्रीन मॅस्कॉट्सच्या माध्यमातून मतदानाचा प्रचार 

हिरव्या फ्लुरोसन्ट रंगात चटकन नजरेत भरणारे हे मोठया आकाराचे चार मॅस्कॉट्स लक्षवेधी असून या मॅस्कॉटच्या पुढील भागावर मतदान यंत्राची प्रतिकृती आहे. ...

स्थलांतरित पक्षी दिनानिमित्त डीपीएस तलाव वाचविण्यासाठी रविवारी मानवी साखळी - Marathi News | human chain on sunday to save dps lake on migratory bird day | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :स्थलांतरित पक्षी दिनानिमित्त डीपीएस तलाव वाचविण्यासाठी रविवारी मानवी साखळी

सकाळी ८ ते ९ या वेळेत ती होणार आहे. ...

अक्षयतृतीयेला आंब्याचा गोडवा; आवक गेली एक लाख पेटीवर - Marathi News | Mango sweetness on Akshaya Tritiya One lakh boxes were received | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अक्षयतृतीयेला आंब्याचा गोडवा; आवक गेली एक लाख पेटीवर

कोकणसह दक्षिणेतील आंब्याचाही समावेश ...

मतदानासाठी माथाडी कामगार गेले गावाला, बाजार समितीमध्ये शुकशुकाट - Marathi News | Mathadi workers went to village to vote, there was no one in market committee | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मतदानासाठी माथाडी कामगार गेले गावाला, बाजार समितीमध्ये शुकशुकाट

सातारसह बारामती निवडणुकीत महत्त्वाची भूमिका ...

बेलापूर टेकडीप्रकरणी मानवाधिकार आयोगाचे राज्य सरकार, सिडकोला समन्स - Marathi News | Summons to State Government, CIDCO by Human Rights Commission in Belapur hill case | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बेलापूर टेकडीप्रकरणी मानवाधिकार आयोगाचे राज्य सरकार, सिडकोला समन्स

टेकडीवरील अनेक अनधिकृत बांधकामांवर आवश्यक ती कारवाई करण्यात अधिकाऱ्यांना अपयश आल्याने हे समन्स बजावले आहे. ...