शहरात होत असलेल्या ‘फिफा’च्या निमित्ताने पालिकेकडून विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार होत आहे. अवघ्या ‘फिफा’च्या निमित्ताने होणाºया वॉकेथॉनसाठी खासगी व पालिका शाळांचा एक पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. ...
कच-याचे व्यवस्थापन केले नाही, तर नियतीच ते करायला भाग पाडेल. इच्छाशक्ती असली की, निसर्गसुद्धा मदत करतो. त्यामुळे कच-याचे व्यवस्थापन हे स्वत:पासूनच केल्यास पर्यावरण रक्षणाला मदत मिळणार आहे. ...
संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या ‘फिफा’ फुटबॉल सामन्यांच्या अनुषंघाने पोलिसांनी शहरात सुरक्षेचे जाळे तयार केले आहे. खेळाडू व प्रेक्षक यांच्यासाठी मल्टिलेअर सुरक्षा तयार करण्यात आली आहे. ...
पनवेल महापालिकेच्या सभापतीपदासाठी आठपैकी सहा सभापतीपदी नवख्या नगरसेवकांची वर्णी लागली आहे. त्यामुळे तरुण नगरसेवकांना या पनवेल महापालिकेत काम करण्याची संधी दिली गेली असल्याचे बोलले जात आहे. ...