जीएसटी व डिझेलच्या वाढत्या किमतीच्या निषेधार्थ देशभरातील वाहतूकदारांनी संप पुकारला आहे. पहिल्या दिवशी आंदोलनाचा मुंबई बाजार समितीच्या व्यवहारांवर काहीही परिणाम झालेला नाही. ...
डॉ. डी. वाय. पाटील मैदानावर सुरू असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेदरम्यान स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. स्टेडियम परिसरामध्ये महापालिकेने खासगी संस्थेच्या मदतीने ८ अत्याधुनिक प्रसाधनगृहे उभारली आहेत. ...
प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटीची बांधकामे नियमित करण्याचा प्रश्न दीर्घकाळ रखडला आहे; परंतु राज्य सरकारने आता त्या दृष्टीने सकारात्मक कार्यवाही सुरू केली आहे. त्यानुसार लवकरच गावांचा सिटी सर्व्हे करून, प्रकल्पग्रस्तांना पॉपर्टी कार्ड दिले जाणार आहे. ...
एनएमएमटी बस चालकास धमकी देऊन ट्रकने बसला धडक दिल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून दोषी ट्रक चालकाविरोधात जीवे ठार मारण्याची धमकी ...
पनवेल शहर तसेच ग्रामीण भागात नागरिकांची दिवाळी सणासाठी लगबग सुरू झाली आहे. पनवेल महापालिकेची परवानगी घेऊन गुजराती शाळेसमोर फटाक्यांची दुकाने उभारली जातात. ...
१७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेनिमित्त नवी मुंबईही ‘फिफा’मय झाली आहे. डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअममधील पहिली मॅच पाहण्यासाठी देश-विदेशातील क्रीडा रसिकांनी गर्दी केली होती ...