‘फिफा’च्या निमित्ताने आलेल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे पाकीट हरवले होते. ते पाकीट एका तरुणाला सापडले असता, त्याने संबंधित खेळाडूला ते परत करून अतिथी देवोभव या बोधवाक्याला शोभनीय काम केले आहे. ...
‘फिफा’ सामन्यांच्या निमित्ताने नवी मुंबईचा नावलौकिक जागतिक स्तरावर होऊ लागला आहे. डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअम सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू लागले आहे. ...
मीटर रीडिंग वेळेवर घेतले जात नसल्याचा फटका नवी मुंबईकरांना बसला आहे. महिना पूर्ण झाल्यानंतर ८ ते १० दिवसांनी मीटर रीडिंग केल्यामुळे वीज बिलांमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. ...
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गाभा क्षेत्राच्या कामाला सुरुवात झाली आहे. या वेळी देण्यात आलेल्या पॅकेजमध्ये पन्नास टक्के कामे प्रकल्पबाधितांना देण्यात येणार ...
घरफोडीच्या गुन्ह्यात सक्रिय असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या कक्ष-१च्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून दहा गुन्ह्यांची उकल झाली असून, यामधील साडेसात लाख रुपये किमतीचे २५० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सेवाशुल्क वसुली न केल्याने २०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. सेवा शुल्क वसुलीची कायद्यात तरतूद नाही. ...
शहरातून अवघ्या आठवड्याभरात पाच अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी व एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...