महापौर-उपमहापौर पदासाठीच्या उमेदवारीची उत्सुकता अखेर थांबली. भाजपाने शेवटच्या क्षणी तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने सत्ता मिळविण्याचे शिवसेनेचे स्वप्न जवळपास धुळीस मिळाले आहे. पराभव समोर दिसताच शेवटच्या क्षणी उमेदवार बदलण्याची वेळ पक्षावर आली. ...
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिडकोने शुक्रवारी कळंबोलीतील नऊ मंदिरांवर हातोडा टाकला. स्थानिक रहिवासी आणि भाविकांनी या कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तो मोडीत काढत अतिक्रमण विरोधी मोहिमेला अडथळा येवू दिला नाही. ...
महापौर, उपमहापौर पदासाठी उमेदवारी कोणाला मिळणार याविषयीची उत्सुकता शुक्रवारी संपली. महापौर पदासाठी दोन व उपमहापौर पदासाठी तीन अर्ज दाखल झाले आहेत. भाजपाने तटस्थतेची भूमिका घेतल्याने शिवसेनेने ऐनवेळी उमेदवार बदलला. ...
चिंचपाडा गावाजवळील तलावपाळी या ग्रामस्थांनी गुरुवारी विमानतळाच्या भरावाचे काम बंद केले.आमच्या तलावपाळीच्या ग्रामस्थांना इतर प्रकल्पग्रस्तांसारखा मोबदला मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. ...
महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक ९ नोव्हेंबरला होणार आहे. शुक्रवार, ३ तारखेला अर्ज दाखल करण्यात येणार असून उमेदवारी कोणाला दिली जाणार, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. निवडणुकीमध्ये दगाफटका बसण्याची शक्यता असल्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादीने समर्थकांस ...
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते गणेश नाईक भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा एक वर्षापासून सुरू आहे. महापौर निवडणुकीनंतर ते पक्षांतर करण्याची चर्चा असल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. नाईकच राष्ट्रवादीमध्ये राहणार का याविषयी संभ्रम असल्याने म ...
ऐरोलीमध्ये उभारण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे १ नोव्हेंबरला उद्घाटन होत आहे. आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर स्मारक दृष्टिपथात येऊ लागले आहे. स्मारकासाठीच्या जागेपासून ते डोमला मार्बल लावण्यापर्यंत प्रत्येक टप्प्या ...