राज्य परिवहन विभाग (एस. टी.)च्या चालक-वाहकांना मारहाण करण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. पनवेल आगाराच्या कार्यक्षेत्रामध्ये सहा महिन्यांमध्ये तब्बल ११ घटना घडल्या आहेत. बस वेळेत न आल्यामुळे व इतर शुल्लक कारणांनी प्रवासी कायदा हातामध्ये घेत आहेत ...
तळोजा औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांनमधून बाहेर पडणा-या रसायनयुक्त पाण्यावर प्रक्रिया करणा-या केंद्रातील संचालक मंडळावर तळोजा पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल केला आहे. ...
वाशी येथे ९वे अखिल भारतीय मराठी गझल संमेलन भरविण्यात आले आहे. राज्याचे शिक्षण आणि सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. ...
नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत महापौरपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयवंत सुतार यांनी बाजी मारली आहे. त्यांनी शिवसेनेचे सोमनाथ वास्कर यांचा पराभव केला. तर, उपमहापौरपदी कॉंग्रेसच्या मंदाकिनी म्ह ...
वाशी येथे असलेल्या अरूणाचल प्रदेश भवनाला आग लागल्याचं वृत्त आहे. आज दुपारी अचानक येथे आग लागल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू ...
पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेला नुकतीच वर्षपूर्ती झाली आहे. तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींचे विलीनीकरण या पालिकेत करण्यात आले आहे. मात्र, वर्षभरात पालिकेच्या मार्फत कोणत्याच उपाययोजना राबविल्या गेल्या नसल्याने गावांचा विकास खुंटला आहे. ...