पोलिसांना २०१७ हे वर्ष कसोटी पाहणारे ठरले. पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात वर्षभरात विविध प्रकारचे सुमारे तीन हजार ८०० गुन्हे घडले आहेत. त्यापैकी जुईनगर येथील बडोदा बँक लुटीचा गुन्हा देशभर चर्चेचा विषय बनला होता. ...
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे प्रकरणाला एक वेगळं वळण प्राप्त झाले आहे . याप्रकरणी नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यावर गंभीर आरोप करीत त्यांना या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी अश्विनी बिद्रे यांचे भाऊ आनंद बिद्रे आणि पती राजू गोरे ...
हार्बर रेल्वे मार्गावर आज 13 तासांचं ब्लॉक असल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. बेलापूर-सीवूड-उरण रेल्वेमार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी आज दुपारी ३ वाजेपर्यंत ट्राफिक ब्लॉक घेण्यात आला आहे. ...
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत नवी मुंबई शहराला देशात अव्वल स्थान प्राप्त करून देण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. याअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, तंबाखू किंवा पान खाऊन थुंकणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. ...