क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणा-या पाच जणांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. त्यांनी बेलापूरमधील हॉटेलमधून आॅनलाइन सट्टा लावला होता. याची माहिती मिळताच मध्यवर्ती शाखेच्या पथकाने छापा टाकून त्यांना अटक केली आहे. ...
अन्सारुल्ला बांगला टीम (एबीटी) या दहशतवादी संघटनेने भारतात जाळे विणण्यास सुरुवात केली आहे. १३ मार्चला पनवेलमध्ये पाच संशयितांना अटक करण्यात आली. या बांगलादेशी नागरिकांना पॅनकार्ड व आधार कार्ड मिळवून देणाऱ्या आरोपीसही खारघर व उल्हासनगरमधून अटक केली. ...
माथाडी कायद्यामध्ये बदल करण्याचे षड्यंत्र सरकार करत आहे. कायदा व बोर्डाचे अस्तित्व धोक्यात आले असून सरकारच्या धोरणांविरोधात २७ मार्चला मंत्रालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे. सरकारला कामगारांची ताकद दाखवून देण्याची वेळ आली असून, मागण्या मान्य होईपर ...
सायन-पनवेल महामार्गावर वाशी येथील उड्डाणपुलावर बुधवारी रात्री विचित्र अपघात घडला. मुंबईहून पनवेलकडे जाणारी सहा वाहने एकमेकांवर धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. ...