घणसोली गावातील दोन अनधिकृत इमारतींवर नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने प्रचंड पोलीस बंदोबस्तात आज दुपारी कारवाई केली. या इमारतींना महापालिकेच्या वतीने दोनदा नोटिसा बजावल्या होत्या. ...
वाढत्या बारबालांच्या संख्येमुळे चिंतित असलेल्या शिरवणे ग्रामस्थांनी गावाची प्रतिमा सुधारण्यासाठी बारबाला हटाव मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत सोमवारी गावात जनजागृती रॅली काढून बारबालांना घरे भाड्याने न देण्याचा संदेश देण्यात आला. ...
महापालिकेने तलाव व्हिजन मोहीम अंतर्गत तलावांच्या सुशोभीकरणासाठी कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आहेत; परंतु नियमित देखरेख न केली गेल्याने तलावांची दयनीय अवस्था झाली आहे. ...
नागरी सहयोगातून शहरात एक लाख वृक्षलागवडीचा संकल्प महापालिकेने केला आहे. महापौर जयवंत सुतार यांनी वनमहोत्सवानिमित्ताने वृक्षलागवडी वेळी त्याची घोषणा केली. ...
आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित गावांच्या स्थलांतराचा प्रश्न जैसे अवस्थेत आहे. सिडको प्रशासनाने येथील गावांना स्थलांतरासाठी ७ जुलैपर्यंतची डेडलाइन दिली आहे. मात्र, मागील महिनाभरात स्थलांतराच्या प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. ...
कुटुंबावरील संकट टाळण्याकरिता देवीचा भंडारा घालण्याच्या बहाण्याने सोने लुटल्याचा प्रकार एपीएमसीत घडला आहे. या प्रकरणी अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...