प्रकल्पग्रस्तांचे नेते, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते, माजी खासदार दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे यासंदर्भात पनवेल महानगरपालिकेने शुक्रवारी महासभेत ठराव करून त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. ...
शहरातील बहुतांश खासगी रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षेला प्राधान्य दिले जात नसल्याची बाब समोर आली आहे. तर अशा रुग्णालयांना अग्निशमन विभागामार्फत नोटिसा बजावून देखील प्रतिसाद मिळत नसल्याचा अधिका-यांचा आरोप आहे. ...
शहरात वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी महापालिकेने शहर गतिशीलता योजनेची (शहर मोबॅलिटी प्लॅन) घोषणा केली आहे. तुर्भे नाका, नेरुळ रेल्वेस्थानक, पामबीच रोडवर ऐरोली ते घणसोली दरम्यान उड्डाणपुलासह अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा महापौर जयवंत सुतार यांनी ...
नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठेत (एपीएमसी) खरेदीकरीत आलेल्या एका किरकोळ व्यापाऱ्याकडे काल सकाळी दोन हजारांचा पाच बनावट सापडल्या आहेत. आलम रहीम शेख (वय - ३२) असे या अटक आरोपीचे नाव आहे. तो अँटॉप हिल येथील रहिवाशी आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजा ...
आज संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय पायी दिंडीद्वारे पंढरपूरकडे कूच करत आहे . विठूच्या भेटीसाठी शेकडो किमीचा प्रवास करत वारकरी संप्रदाय अनेक वर्षांची परंपरा जोपासत आहे . ...
जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रस्तावावरून जगातील पहिले मोफत टायफॉइड लसीकरण अभियान नवी मुंबई महानगरपालिका राबविणार आहे. दोन टप्प्यात शहरातील ९ ते १५ वर्षे वयोगटातील तब्बल चार लाख मुलांना लस देण्यात येणार आहे. १४ जुलैपासून लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू केला ...