लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

कामोठेतील हुक्का पार्लरवर कारवाई, सात जण ताब्यात - Marathi News |  Action on Hakkas in Kamothe, seven arrested | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कामोठेतील हुक्का पार्लरवर कारवाई, सात जण ताब्यात

कामोठे परिसरातील हुक्का पार्लरवर पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी कारवाई करण्यात आली. या वेळी सात जणांना ताब्यात घेतले. ...

पनवेलमध्ये डेंग्यूचे ४१ संशयित रुग्ण, महिनाभरात दोघांचा मृत्यू - Marathi News |  41 suspected dengue patients in Panvel, two die in a month | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमध्ये डेंग्यूचे ४१ संशयित रुग्ण, महिनाभरात दोघांचा मृत्यू

पनवेल महपालिका क्षेत्रात साथीच्या रोगाने थैमान घातले आहे. विशेषत: डेंग्यूच्या संशयित रुग्णांत लक्षणीय वाढ झाल्याने रहिवाशांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

पावसानंतर आता वाट खडतर, डागडुजी नंतरची दुरवस्था - Marathi News | After the monsoon, after a cramped road repair | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पावसानंतर आता वाट खडतर, डागडुजी नंतरची दुरवस्था

पावसाळ्यात शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या ठिकाणी झालेल्या तात्पुरत्या डागडुजीमुळे दुचाकीस्वारांसाठी जागोजागी मृत्यूचे सापळे तयार झाले आहेत. बहुतांश ठिकाणचे डांबर पावसासोबत वाहून गेल्याने तिथली खडी व वाळू रस्त्यावर सर्वत्र पसरली आहे. अशा ठिक ...

घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खूशखबर, सिडकोकडून नवी मुंबईत 14,838 घरांसाठी लॉटरी - Marathi News | CIDCO lottery for 14838 homes in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खूशखबर, सिडकोकडून नवी मुंबईत 14,838 घरांसाठी लॉटरी

घराचं स्वप्न पाहणाऱ्या मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईच्या पाच नोडमध्ये उभारण्यात येत असलेल्या 14,838 घरांसाठी 15 ऑगस्टपासून ऑनलाईन नोंदणी सुरु होणार आहे. ...

वसतिगृहाच्या भूखंडावर खासगी गोडाऊन - Marathi News | Private godown on the hostel plot | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वसतिगृहाच्या भूखंडावर खासगी गोडाऊन

सीबीडी बेलापूर येथील वसतिगृहासाठी राखीव भूखंडावर खासगी गोडाऊन चालवले जात आहे. ...

नियोजनबद्ध बंदोबस्तामुळे नवी मुंबईत शांतता - Marathi News | Peace in Navi Mumbai due to planned closure | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नियोजनबद्ध बंदोबस्तामुळे नवी मुंबईत शांतता

पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे गुरुवारी सकल मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या बंदचा नवी मुंबईवर फारसा परिणाम झाला नाही. ...

नवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण - Marathi News | Presentation of tribal dance in Navi Mumbai | Latest navi-mumbai Videos at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत आदिवासी नृत्‍याचे सादरीकरण

नवी मुंबई : वाशी येथे नवी मुंबई सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने  जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नृत्य सादर ... ...

Maratha Reservation: उद्या नवी मुंबई, ठाण्यात बंद नाही; क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचा निर्णय - Marathi News | no bandh on 9th august from maratha kranti morcha in navi mumbai and thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maratha Reservation: उद्या नवी मुंबई, ठाण्यात बंद नाही; क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचा निर्णय

लोकांची गैरसोय टाळण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडून बंद रद्द ...